लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कन्हान, वैनगंगा, प्राणहिता नद्यांचे होणार पुनरूज्जीवन - Marathi News | The rivers Kanhan, Wainganga and Pranhita will be revived | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कन्हान, वैनगंगा, प्राणहिता नद्यांचे होणार पुनरूज्जीवन

व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य अथवा कॉरिडॉर परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या दोन्ही बाजूला २ किमी अंतरावर असलेल्या किनारपट्टी भागातील वृक्षतोड करण्यास वन विभागाला मनाई करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल अंतर्गत गठित रिजनल एम्पॉवरमेंट कमिटीन ...

तब्बल २५ दिवसानंतर झाली आई-मुलाची भेट - Marathi News | The mother and child met after 25 days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तब्बल २५ दिवसानंतर झाली आई-मुलाची भेट

बोरचांदली येथील चौथीत शिकणाऱ्या संकेत रामटेके या बालकाच्या वडिलाचे १ एप्रिल रोजी निधन झाले. मात्र तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेली संकेतची आई लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी घरी येऊ शकली नाही. अखेर आईच्या अनुपस्थितीत संकेतने वडिलाच्या चितेला भडाग्नी द ...

विनापरवाना दुकाने उघडू नका - Marathi News | Do not open unlicensed shops | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनापरवाना दुकाने उघडू नका

चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंन्टाईन केले जात आहे. त्यामुळ ...

लॉकडाऊनमध्ये मोहफुल दारुविक्रेते सक्रीय - Marathi News | Mohaful drug dealers active in lockdown | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊनमध्ये मोहफुल दारुविक्रेते सक्रीय

सिंदेवाही येथील सरडपार नाल्याजवळ पोलिसांनी छापा टाकून ८० प्लास्टिक ड्रॉममध्ये चार हजार किलो मोह सडवा, ३० नग मातीच्या मटक्यामध्ये ७५० किलो मोह सडवा असा एकूण ११ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलि ...

‘त्या’ विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग सुकर - वडेट्टीवार - Marathi News | Easy way for those students to return - Vadettiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्या’ विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग सुकर - वडेट्टीवार

१८०० विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग राजस्थान सरकारच्या परवानगीमुळे मोकळा झाला आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...

धान पट्ट्यात २ लाख ३ हजार क्विंटल धान खरेदी - Marathi News | Purchase of 2 lakh 3 thousand quintals of paddy in paddy belt | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान पट्ट्यात २ लाख ३ हजार क्विंटल धान खरेदी

चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा या तालुक्यांचा समावेश असला तरी या तालुक्यांपैकी नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतल्या जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच ...

सोमवारपासून मिळणार संजय गांधी योजनेतून अनुदान - Marathi News | Grants from Sanjay Gandhi Yojana will be available from Monday | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोमवारपासून मिळणार संजय गांधी योजनेतून अनुदान

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी जिल्हावासियांशी व्हिडीओ संवादाद्वारे संपर्क साधला. एक पॉझिटिव्ह रुग्ण शेकडो नागरिकांचे जीवन धोक्यात आणू शकतो. त्यामुळे अन्य शहरातून येणाऱ्या नागरिकांची माहिती न घाबरता प्रशासनाला द्या. तपासणी करून घ्या. घ ...

काखेत लेकरू अन् डोक्यावर संसाराचे गाठोडे - Marathi News | The child in the armpit and the knots of the world on the head | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काखेत लेकरू अन् डोक्यावर संसाराचे गाठोडे

आईच्या कडेवर एक आणि दुसरी लेकरू पाठीमागे पायी चालत जात असल्याचे दृश्य अनेकांना चटका लावून गेले. दोन्ही सांजेला वितभर पोटाची भूक भागवता यावी, यासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशातून काही कामगारांचे कुटुंब कामानिमित्त शहरात आले होते. मात्र कोरो ...

६१ कोटी ३३ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर - Marathi News | 61.33 crore budget approved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :६१ कोटी ३३ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर

अंदाजपत्रकात पदाधिकाऱ्यांचा सहभाग नसल्याने विकास निधी तरतुदीत असंतुलन असून जमावबंदी आदेश रद्द झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे. त्यानंतर अंदाजपत्रकातील काही तरतुदींबाबत बदल होऊ शकतो, अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. दरवर्षी मार्च महिन्यात ज ...