रविवारी नव्याने १८७ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता १२ हजार ७७ वर पोहोचली आहे. आठ हजार ८४३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन हजार ५० बाधितांवर उपचार सुरू आहे. नव्या बाधितांमध्ये ...
सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह ...
वनविभागासमोर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे. मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा धुमाकूळ आहे. यात दहा निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. वनाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाघ मोकाट असून शेतकऱ्यांचे बळी ...
नवीन बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील २९, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील १७, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील १६, नागभीड तालुक्यातील २४, वरोरा तालुक्यातील नऊ, भद्रावती तालुक्यातील सहा, सिंदेवाही तालुक्यातील ११, राजुरा ता ...
पोंभूर्णा तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर देवाडा खुर्द हे गाव आहे. या परिसरामध्ये थेरगाव, जामतुकूम, जामखुर्द, जाम रैय्यतवारी यासह अनेक लहान मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. गेल्यादोन महिन्यापासून सतत विजेचा लंपडाव ...
एका बॅगसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजून शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. आज सोयाबीन कापणीला देखील प्रती बॅग दोन ते अडीच हजार रुपये मजुराला द्यावे लागत आहे. कापलेले सोयाबीनच पाण्यात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आजवरी झालेल्या खर्चाची देखील परतफेड ह ...
Accident Chandrapur News मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले. दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना घटना ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील खरकडा ते रुही दरम्यान पहाटे 4.30 दरम्यान घडली. ...
ब्रह्मपुरी येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खा. अशोक नेते, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. भद्रावती तहसील कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनिल आवारी, पांडुरंग टोंगे, निलेश दे ...
जिल्ह्यात गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ५९, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर-दोन, मूल-१४, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-एक, ब्रह्मपुरी-चार, नागभीड-नऊ, वरोरा-११, भद्रावती-१४, सावली-११, सिंदेवाही-१२, राजुरा तालुक्यातील ए ...
Chandrapur News Exam Online मोबाईल कव्हरेज राहत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. कव्हरेज असलेले निर्जनस्थळे विद्यार्थी परीक्षेसाठी शोधताना दिसत आहे. ...