लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेगावात वाढल्या भुरट्या चोऱ्या - Marathi News | Grunted thieves grew in shaggy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावात वाढल्या भुरट्या चोऱ्या

खामगाव : शहर परिसरात भुरट्या चोऱ्या वाढत असून दुचाकी तसेच स्पिंक्लरचे साहित्य लंपास झाल्याची घटना २३ मे पूर्वी घडली. ...

घर रिकामे करण्यावरुन कुटुंबीयास मारहाण; पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | Family hacked out of house freezing; A complaint against the father-son | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घर रिकामे करण्यावरुन कुटुंबीयास मारहाण; पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल

खामगाव : ज्या घरात राहता ते घर आमचे असून खाली करा, या कारणावरुन शिविगाळ करुन कुटुंबीयास लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...

कारपा येथे पाण्यासाठी हाहाकार - Marathi News | Water leakage at Karpa | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कारपा येथे पाण्यासाठी हाहाकार

कारपा : येथे कृत्रीम पाणी टंचाई भासत असल्याने आता रात्रीबेरात्री सुध्दा पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

विजेच्या धक्याने एक ठार, एक गंभीर - Marathi News | One killed, one serious | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेच्या धक्याने एक ठार, एक गंभीर

ढालसावंगी: येथील ढालसावंगी शिवारात दोन युवकाना विजेचा धक्का लागुन एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना 24 मे रोजी सकाळी ८:३० वाजे दरम्यान घडली. ...

टुनकी येथे दोन गटात हाणामारी; सात जखमी - Marathi News | Two group clashes in Tunki; Seven injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टुनकी येथे दोन गटात हाणामारी; सात जखमी

संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये सात जण जखमी झाले असून तीन जण गंभीर आहेत. ...

सानंदा कुटुंबीयांवर गुन्हे दाखल - Marathi News | Filing of Criminal cases on Shanda's family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सानंदा कुटुंबीयांवर गुन्हे दाखल

खामगाव : श्री शिवाजी व्यायाम मंदिर संस्थेच्या जागेवर शासकीय निधीतून बांधकाम प्रकरण ...

एसडीओ, बीडीओंना गावकऱ्यांचा तीन तास घेराव! - Marathi News | SDO, BDO encircles villages for three hours! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसडीओ, बीडीओंना गावकऱ्यांचा तीन तास घेराव!

पार्डी येथील ग्रामस्थ आक्रमक: अधिकाऱ्यांसमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न ...

पाण्यात बुडून दोन तरूणांचा मृत्यू - Marathi News | Two young people die drowning in water | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाण्यात बुडून दोन तरूणांचा मृत्यू

बुलडाणा : सिंदखेडराजा व संग्रामपूर तालुक्यात दोन विविध घटनांत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. ...

गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Youth Farmer's Suicide Suicide | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या

मलकापूर : गृहकर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून एक २४ वर्षीय अविवाहित तरुण शेतकऱ्याने दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ...