लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
ई-शिष्यवृत्तीतील बदलाने विद्यार्थी गोंधळात! - Marathi News | Students are confused with e-scholarship changes! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ई-शिष्यवृत्तीतील बदलाने विद्यार्थी गोंधळात!

बुलडाणा : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात मट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची नवीन  संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळ ३ ऑगस्टपासून सुरू झालेले असून, ३१ ऑगस्टपर्यंत अ ...

पुस्तकांची दहीहंडी! - Marathi News | Books of yogurt! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुस्तकांची दहीहंडी!

मेहकर : स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेत १६ ऑगस्ट रोजी पुस्तकांची आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, अशा आगळ्यावेगळ्या संदेशात्मक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकांची ही दहीहंडी सर्वांचे आकर्षण ठरली. ...

ट्रक-अ‍ॅपेच्या अपघातात ४ ठार - Marathi News | Four killed in truck-apache crash | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रक-अ‍ॅपेच्या अपघातात ४ ठार

बुलडाणा  - बुधवारी  सकाळी मजुरीसाठी अॅपे रिक्षातून  जाणाऱ्या मजुरांच्या रिक्षाला भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं धडक दिली. या अपघातात रिक्षामधील चार मजुर प्रवाशांचा मृत्यु झाला असून इतर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.         बुलडाणा येथील ईक्बाल चौक परिसर ...

बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द- फुंडकर - Marathi News | For the welfare of the victims, the government is determined- Phundkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द- फुंडकर

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्याकल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याहीसंकटामध्ये शासन शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ...

शेतकर्‍यांना न्याय न देणारे मोदी खोटारडे! - Marathi News | Modi is not giving justice to farmers lie! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकर्‍यांना न्याय न देणारे मोदी खोटारडे!

बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप ...

राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्का जाम’! - Marathi News | 'Chakka Jam' on the National Highway! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्का जाम’!

खामगाव :  शहरानजीकच्या टेंभूर्णा फाट्यावर १४ ऑगस्टला शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात करताना सुकाणू समितीच्यावतीने ‘चक्का  जाम’ करण्यात आला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

चार ट्रक रेती पकडली;  एक लाखाचा दंड वसूल! - Marathi News | Four trucks seized; Recovering a lacquer penalty! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चार ट्रक रेती पकडली;  एक लाखाचा दंड वसूल!

चिखली : चिखली परिसरात अवैध रेती वाहतूक करीत  असताना चार ट्रक तहसील कार्यालयातील  अधिकार्‍यांनी रविवारी पकडले असून, त्यांना एकूण १  लाख ७ हजार ८00 रुपये दंड ठोठावला आहे. ...

हिवराआश्रम येथे आरोग्य पथक दाखल - Marathi News | Heavyashram, a health clinic here | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हिवराआश्रम येथे आरोग्य पथक दाखल

हिवराआश्रम : ‘रुग्णास डेंग्यूसदृश आजार’, या म थळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हा  हिवताप अधिकारी, कीटक संहारक, आरोग्य सहायक,  आरोग्यसेवक, सेविका यांची चमू हिवराआश्रम येथे  दाखल झाली. यावेळी आजारग्रस्त कुटुंबाला भेट देऊन  परिसरातील घरांच ...

धाड येथे ‘प्रहार’चा ‘रास्ता रोको’ - Marathi News | 'Stop Route' of 'Prahar' at Dhad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धाड येथे ‘प्रहार’चा ‘रास्ता रोको’

धाड : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीसह राज्यात स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कृषी क्षेत्रावरच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशा विविध मागण्यांकरिता धाडमध्ये सोमवारला प्रहार संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. प्रहारचे जि ...