दुसरबीड : किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ग्राम लिंगा, पिंपळगाव कुडा येथे अवैध देशी दारु येणार असल्याचे माहितीवरुन ठाणेदार सेवानंद वानखडे यांना यांच्या नेतृत्वात टाकलेल्या धाडीत ३५ बॉक्स देशी दारुसह ८ लाख ७८ हजार ५१६ रुपयाचा मुद्देमाल ...
नांदुरा : येथील भिमनगरातील सागर सुरेश वाकोडे (वय ३२) हे २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास येथील सिनेमा रोडवरील एक्सिस बँकेच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. ...
मलकापूर : पंकुताई तुला आमच्यावर भरवसा नाय काय, नाय काय.! मग आम्हाला वेतनवाढ का देत नाय, देत नाय.! यासह विविध गगनभेदी घोषणासह संतप्त अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी महिलांनी एसडीओ कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा काढला. पंचायत समिती कार्यालयासमोर तीन तास ...
खामगाव : सततच्या भारनियमनामुळे खामगाव शहराचा पाणी पुरवठा वांद्यात सापडला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्या गेरू माटरगाव धरण क्षेत्रात दररोज ६ तास भारनियमन होत असून याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठय़ावर होताना दिसत आहे. त्यामुळे ऐन सण उत्सवाच्या काळात ...
बुलडाणा : शहरापासून अगदी जवळ असलेल्या कोलवड येथे एका सहा महिन्याच्या बाळाचा डेंग्युच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणार्यांवर कारवाई करून गावात साफसफाई अभियान ...
बुलढाणा - स्थानिक भारत विद्यालयाची ९ वीची विद्यार्थिनी श्रावणी संजय मोटे हिने अमरावती येथे आयोजित महिला कुस्ती १७ वर्षीय वयोगटातून ६५ किलो वजन गटातून विभागातून प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर मजल मारली आहे. ...
बुलडाणा- जिल्ह्यात शेगाव येथील दोन घोड्यांच्या रक्तजल नमुन्यांमध्ये ग्लॅंडर रोगासाठी पॉझीटीव्ह असणारे जिवाणू आढळून आली आहेत. हरीयाणामधील हिस्सार येथे असलेल्या नॅशनल ईक्वॉइन रिसर्च सेंटर, (राष्ट्रीय अश्व संशोधन संस्था) यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाकड ...
बुलडाणा : ग्रामपातळीवर पाणीपुरवठा व सफाई आदी कामे करणारे जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचारी मागील ६ महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत. याशिवाय त्यांना राहणीमान भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरू आहे. ...
वाशिम: नाफेडच्या वतीने १२ आॅगस्ट २०१७ पर्यंत हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या तूरीच्या प्रलंबित चुकाºयांचे धनादेश वाटप प्रक्रियेस प्रारंभ झाला असून ऐन दिवाळीच्या तोंडावर हाती पडत असलेल्या रकमेमुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.सूत्रांनी दिलेल्य ...
बुलडाणा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय यांच्याकडून पुरविण्यात येणाºया रोजगारविषयक सर्व सेवा आता आॅनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा आॅनलाईन मिळणार असून त्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक, आस्थापना यांनी सेवायोज ...