बुलडाणा : गेल्या 26 दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांवर सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात रास्ता रोको तथा जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी ...
बुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात आले. १५ सप्टेंबर ते २ आक्टोबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानाची सांगता खामगाव तालुक्यातील वरणा या अभियाना दरम्यान हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीत झाली. या प्रसंगी किमा ...
लोणार : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाºयांची संख्या घटली. अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य आणण्यास पाठ फिरवली आहे. य ...
मेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ...
मेहकर : नियमित पगारवाढ व्हावी व इतर मागण्यांसाठी ५ ऑ क्टोबर रोजी मेहकर व लोणार तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. ...
बुलडाणा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय यांच्याकडून पुरविण्यात येणार्या रोजगारविषयक सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाइन मिळणार असून, त्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. ...
खामगाव: शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात ये तो. कोजागरी पौर्णिमेपासून ११ दिवस चालणार्या या महोत्सवा त विविध राज्यातून भाविक खामगाव येथे दाखल होत असल्याने, या उत्सवाचे महत्त्व १0९ वर्षानंतर ...
नांदुरा : पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागा तील गरिबांना घरकुले उपलब्ध करून देण्यात येतात; परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याचे ५१७0 घरकुलांचे उद्दिष्टापैकी दोन महिन्यात केवळ ४0२ घरकुलेच मंजूर झाली आहेत. बर्याच ...
लोणार : जागतिक पर्यटन स्थळ लोणार शहरात दिवसातून तीन वेळा भारनियमन होत असल्यामुळे पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी यांना त्रास होत आहे. यामुळे दिवसाचे भारनियमन बंद किंवा कमी करावे, अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी ...