लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुर्गा विसर्जन मिरवणुकीत लाठीहल्ला - Marathi News | Latha in Durga immersion procession | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुर्गा विसर्जन मिरवणुकीत लाठीहल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: येथे दुर्गा विसर्जन मिरवणूक दरम्यान पोलिसांनी  लाठीचार्ज केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३0 वाजताच्या  सुमारास गांधी चौकात घडली. शहरातील ७ ते ८ दुर्गा उत्सव मंडळांकडून दुपारी विसर्जन  मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यामध् ...

जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात नको!  - Marathi News | Do not reduce the funding of District Planning Committee! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात नको! 

बुलडाणा: शासनाने राज्यात राबविण्यात येणार्‍या सर्व योजना व  जिल्हा विकास निधीत ३0 टक्के कपात केली आहे; मात्र  जिल्हय़ाच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समि तीच्या निधीत कपात करू नये, असा जिल्हास्तरावरून प्रस्ताव  पाठविण्यात आला असून, जिल्हय़ातील आ ...

मोठय़ा देवीच्या शांती उत्सवास प्रारंभ  - Marathi News | Start of the Great Goddess Peace Celebration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोठय़ा देवीच्या शांती उत्सवास प्रारंभ 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील मोठय़ा देवीच्या उत्सवास गुरुवार ५ ऑ क्टोबरपासून सुरुवात झाली. संपूर्ण देशामध्ये केवळ खामगाव  येथे सार्ज‍या होणार्‍या या उत्सवाची भक्तांना मोठी आतुरता  लागून असते. आई राधा उदो उदोच्या गजरात खामगाव शहरा तून भव्य मिरवण ...

पंढरीनाथ पाटील यांचे जीवन  चरित्र प्रेरणादायी - देशमुख - Marathi News | Pandharinath Patil's life character inspirational - Deshmukh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पंढरीनाथ पाटील यांचे जीवन  चरित्र प्रेरणादायी - देशमुख

चिखली : दलितमित्र पंढरीनाथ पाटील यांनी अनंत अडचणींवर  मात करून बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली  आहे. ज्या काळात त्यांनी हे कार्य केले, त्या काळात बहुजन  समाजाला शिक्षणाची व्यवस्थाच नव्हती; तसेच कोणतेही कार्य  परिo्रमपूर्वक पूर्ण केल्या जाते ...

वाहतूक कंत्राटदारावरील कारवाई थंड बस्त्यात! - Marathi News | Traffic contractor is in cold storage! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाहतूक कंत्राटदारावरील कारवाई थंड बस्त्यात!

शेगाव :   रेशनचा माल दुकानांपर्यंत न पोहचविता थेट काळ्या  बाजारात विक्री होत असल्याच्या घटना  जानेवारी महिन्यात  शेगाव येथे उघडकीस आल्या. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी  चौकशीअंती वाहतूक कंत्राटदारावर तत्काळ पोलिसात तक्रार  देऊन गुन्हा नोंदविण्यात यावा, ...

मूग उत्पादकांना दुहेरी फटका - Marathi News | Moong growers double blow | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मूग उत्पादकांना दुहेरी फटका

बुलडाणा : जिल्ह्यातील मूग उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादनातील  घट आणि कमी बाजारभाव असा दुहेरी फटका बसत आहे. स प्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने डागाळलेल्या मुगाची  आधारभूत किमतीपेक्षा ५00 ते ८00 रुपये कमी दराने खरेदी  केली जात आहे. उत्पादनात मो ...

भाव नसल्याने शेतकरी हैराण!  - Marathi News | HARANAN HAS NO! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाव नसल्याने शेतकरी हैराण! 

मेहकर : सोयाबीन पीक निघायला सुरुवात झाली असून, ४ ऑ क्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे;  मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी  हैराण झाले आहेत. ...

१२ लाख रुपयांचा गुटखा जप्त - Marathi News | 12 lakh worth of gutka seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१२ लाख रुपयांचा गुटखा जप्त

चिखली: शहरातील मध्यवस्तीत असलेल्या दुकानातून व दुकान मालकाच्या गोडावूनमधून बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू विकताना दुकान मालकासह एका इसमाविरोधात अन्न-औषध व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करून १२ लाख ५ हजार ७४0 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू ...

विज पडून एक गंभीर, गाय ठार - Marathi News | A grave, a cow dead, a cow dead | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विज पडून एक गंभीर, गाय ठार

मेहकर : मलकापूर पाग्रा येथून जवळच असलेल्या माडवा येथील झोटींगा शिवारात माडवा येथील अजमत अमान खान (वय 35) गुरूवारी संध्याकाळी 6.30 वाजेदरम्यान अगांवर  विज पडल्याने गंभीर जखमी झाला.  ...