लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटीचे चार कर्मचारी निलंबित! - Marathi News | Four employees of the ST suspended! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटीचे चार कर्मचारी निलंबित!

बुलडाणा: चिखली येथील राऊतवाडी या अधिकृत बस  थांब्यावर हात देऊनही एसटी न थांबविल्याप्रकरणी केलेल्या  तक्रारीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशान्वये  विभागीय कार्यालयाने बुलडाणा आगाराचे चार कर्मचारी  निलंबित केल्याची कारवाई ६ ऑक्टोबर रोजी के ...

दोन दिवसात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या - Marathi News | Two farmers suicides in two days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन दिवसात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बुलडाणा/पिंपळगाव राजा: जिल्हय़ात दोन दिवसात दोन शे तकर्‍यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या.  ...

जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा योजनांचे होणार ‘ऑडिट’! - Marathi News | All water supply schemes in the district will be 'audited'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा योजनांचे होणार ‘ऑडिट’!

बुलडाणा : जिल्हय़ातील सर्व पाणी पुरवठा योजनांचे ऑडिट  करून त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश  अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी गुरुवारी दिले.  जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार  झाल्याची तक्रार माजी म ...

साडेसहा लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Seven hundred lacquer gutkha seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : येथील माणिक चौकात बोलेरो मालवाहक या  गाडीला  पकडून गाडीसह साडे सहा लाखाचा गुटखा जप्त  करण्यात आल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली.चिखली तालुक्यातील अमडापूर गावांतील माणिक चौकात  मोठय़ा प्रमाणात बोलेरो गाडीमध्ये गुटखा येत अस ...

जिल्ह्यातील आठ फळ पिकांना विमा संरक्षण! - Marathi News | Insurance protection for eight fruit crops in the district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील आठ फळ पिकांना विमा संरक्षण!

बुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी,  केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या आठ फळ िपकांकरिता राबविण्यात येणार असून, योजन ...

राष्ट्रवादी काँंग्रेसचे ‘एल्गार’ आंदोलन - Marathi News | NCP's 'Elgar' movement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रवादी काँंग्रेसचे ‘एल्गार’ आंदोलन

चिखली : फसव्या घोषणांच्या जोरावर सत्तेत आलेले हे सरकार  कृतीत शून्य असून, त्यांनी केलेल्या एकाही घोषणेची प्रत्यक्षात  अंमलबजावणी झालेली नाही. तीच गत कर्जमाफीचीसुद्धा  असून, ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचे आमंत्रण असल्याचा  आरोप माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिं ...

बेशिस्त वाहतुकीचा त्रास! - Marathi News | Unbearable traffic troubles! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेशिस्त वाहतुकीचा त्रास!

शेगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक सध्या वाहतुकीच्या  विस्कळीत नियोजनामुळे वाहनचालकांसाठी तापदायक ठरत  आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने, काळ्या-पिवळ्या आणि  अँपे चालकांनी शिवाजी चौकातील अकोटकडे जाणारा संपूर्ण  रस्ता ताब्यात घेतल्यामुळे या ठिकाणी वाहन ...

"स्वाभिमानी"चे नेते रविकांत तुपकर यांनी घेतली शेतक-यांच्या कुटूंबाची भेट - Marathi News | "Swabhimani" leader Ravikant Tupkar took a meeting with the family of farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"स्वाभिमानी"चे नेते रविकांत तुपकर यांनी घेतली शेतक-यांच्या कुटूंबाची भेट

बुलडाणा : स्वाभिमानाचे नेते रविकांत तुपकर व प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश पोपळे यांनी यवतमाळ येथील मृत शेतकऱ्यांच्या परिवारांची भेट घेतली.रविकांत तुपकर व प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश पोपळे यांनी कलगाव ता. दिग्रस येथे जावून  किटकनाशकांच्या फवारणी मुळे ...

वीज कोसळल्याने मुलाचा मृत्यू  - Marathi News | The death of a child causes electricity to collapse | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज कोसळल्याने मुलाचा मृत्यू 

बुलडाणा : जिल्ह्यातील जानेफळ  येथे शेतात जात असताना  वीज अंगावर पडून  सोळा वर्षीय शुभम वर्धमान वानखेडे  या  मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडे सहा  वाजताच्या दरम्यान घडली.   ...