सुलतानपूर: संपूर्ण लोणार तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या सुलतानपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुलतानपूर नगर विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवित सरपंचपदी चंद्रकला नथ्थू अवचार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. ...
बुलडाणा : जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली असून, संमिश्र निकाल हाती आले आहे. विजयी झालेल्या सरपंचांवर सर्वच पक्ष आता दावा सांगायला लागले आहेत. ...
बुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट ...
बुलडाणा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठव्दारे संचालित मॉडेल डिग्री महाविद्यालय, बुलडाणा व साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ११ आॅक्टोबर रोजी ‘भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले ...
बुलडाणा : कीटकनाशकांमुळे शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर शासन हादरले आहे. त्यामुळे आता फवारणी करताना तंत्रज्ञानाची कास करण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. याकरिता विविध उपाययोजनाही सूचविण्यात आल्या आहेत. ...
साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरात गेल्या चार महिन्यात पावसाने ५० टक्केही हजेरी लावली नाही. पावसाळा कधी सुरु झाला आणि केव्हा संपला यातच चार महिने निघून गेली. एकदाही दमदार पाऊस न पडल्याने नदी, नाले खळाखळी नाही. त्यामुळे दुष्काळाचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यामध्ये २५७ सरपंच पदासाठी तर १ हजार ५४२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ३ लाख ६२ हजार ६८६ मतदार प्रत्यक्ष मतदान करणार आहेत. ...