लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेगावात काँग्रेसची सरशी! - Marathi News | Congress in Shega! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावात काँग्रेसची सरशी!

शेगाव:    तालुक्यातील १0 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या  निवडणुकीची मत मोजणी स्थानिक पंचायत समितीच्या  सभागृहात पार पडली. या निकालात तालुक्यात भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षाने बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान, शेगाव  तालुक्यात काँग्रेस आणि भाजपने समान ...

जळगाव जामोद : काट्याच्या लढतीने समीकरणाला मिळाला  छेद - Marathi News | Jalgaon Jamod: The hole found in the equation for the fight of biting | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळगाव जामोद : काट्याच्या लढतीने समीकरणाला मिळाला  छेद

जळगाव जामोद: तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीची सोमवारी मतमोजणी पार पडली. त्यामध्ये सरपंच पदाची वडगाव पाटणची रिक्त जागा सोडून १८ सरपंच पदापैकी  १0 महिला सरपंच तर ८ पुरुष सरपंच विजयी झाले. पळसखेड  येथील सरपंच पदाच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठ ...

मलकापुर : भाजप-राष्ट्रवादीचा समान जागांवर दावा! - Marathi News | Malkapur: BJP-NCP's claim to equal seats! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापुर : भाजप-राष्ट्रवादीचा समान जागांवर दावा!

मलकापूर : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीची निवडणूक ही गाव पातळीवर लढवल्या गेली. निवडणुकीत राजकीयपक्षाचे  निवडणूक चिन्ह नसल्याने निवडून आलेले ११ सरपंच व ८९  सदस्य हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत ही बाब त्या निवडून  आलेल्या व्यक्तीवरच अवलंबून आहे. मात्र व् ...

बुलडाणा : विजयी सरपंच, सदस्यांचा जल्लोष - Marathi News | Buldana: The victorious sarpanch, the joy of the members | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : विजयी सरपंच, सदस्यांचा जल्लोष

बुलडाणा:  थेट सरपंच पदाच्या निवडीमुळे यावर्षी बुलडाणा  तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंगत आली हो ती. सोमवारी निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच ग्रामपंचायतीत  सर्वपक्षीय जल्लोष दिसून आला; मात्र  काँग्रेस, भाजपा, शिवसेना  आदी पक्षांच्या वरिष्ठ ...

लोणार : ग्राम पंचायतवर तरुणाईचा झेंडा  - Marathi News | Lonar: Agitation of youth on the Gram Panchayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार : ग्राम पंचायतवर तरुणाईचा झेंडा 

लोणार: थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांवर मात  करीत  ग्रामपंचायतवर तरुणाईचा झेंडा फडकला असून, ‘प्रस्ता िपतांविरुद्ध युवकांची मोर्चेबांधणी’  दिसून येत आहे.  ...

सिंदखेडराजा : २५६ सदस्यांपैकी ६७ सदस्य अविरोध - Marathi News | Sindkhedraja: 67 members out of 256 members are unconstitutional | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा : २५६ सदस्यांपैकी ६७ सदस्य अविरोध

सिंदखेडराजा: तालुक्यामध्ये ३0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका  घेण्यात आल्या. जनतेमधून ३0 सरपंच पदासाठी व २५६ ग्राम पंचायत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आल्यानंतर  झोटिंगा ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य अविरोध निवड  झाल्याची घोषणा करण्यात आली. तर २५६ सदस ...

चिखली : थेट सरपंच निवडीत काँग्रेसने मारली बाजी - Marathi News | Chikhli: Congress has got elected directly in the elections of Sarpanch | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली : थेट सरपंच निवडीत काँग्रेसने मारली बाजी

चिखली: तालुक्यात प्रथम झालेल्या सरपंच पदाच्या थेट  निवडणुकीत चिखली तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून,  निवडणूक झालेल्या तालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचयतींमध्ये  काँग्रेस प्रणित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात  काँग्रेसला यश आले असून, निवडणुकीच ...

देऊळगावराजा : काहींचा काठावर विजय, तर काहींची भरघोस  मताने आघाडी - Marathi News | Deulgaavaraja: Some beat the edge and some of the overwhelming majority of the vote | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगावराजा : काहींचा काठावर विजय, तर काहींची भरघोस  मताने आघाडी

देऊळगावराजा: तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी मतमोजणीनंतर पूर्ण  झाली. दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडल्याने प्र त्यक्षात सतरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली.  यामध्ये काही उमेदवारांचा काठ ...

उंद्री : ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा - Marathi News | Indri: Congress flag on Gram Panchayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उंद्री : ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

उंद्री: सत्ताधारी भाजपाला धडा देत काँग्रेसने सरपंच पदाची मुसंडी  मारत पक्षीय बलाबलातही उपसरपंच पदावर दावा केला आहे.  सर्व जिल्हय़ाचे लक्ष असलेल्या उंद्री ग्रा.पं.वर अखेर काँग्रेसचा  झेंडा फडकला.  ...