सिंदखेडराजा : राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्यामधून जिजाऊ भक्तांचा महासागर मातृतीर्थ जिजाऊ नगरीत उसळला. ...
सिंदखेडराजा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवपीठावरून ३११ कोटी रुपये जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी जाहीर केले होते; परंतु तीन वष्रे होऊनसुद्धा अद्याप एक रुपयाही निधी दिला नाही. आता जर तत्काळ ३११ कोटी रुपये निधी दिला नाही, तर १ फेब्रुवारी रोजी मी मह ...
खामगाव : शहर पाणी पुरवठा योजनेच्या हस्तांतरणाचा तिढा सुटणार असल्याची सुतराम शक्यता नसल्याचे चित्र मजीप्रा आणि पालिकेच्या हालचालीवरून दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून खामगाव पालिकेशी सकारात्मक प्रयत्न होत नसल्याने, पाणी पुरवठा योजनेच्या ...
डोणगाव (बुलडाणा): अवैध गुटखा घेवून जाणारे दोन वाहने ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता डोणगाव ते मेहकर रोडवर पकडण्यात आले असून, यामध्ये वाहनांसह एकूण १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...
साखरखेर्डा : साखरखेर्डा ते लव्हाळा या मार्गावर स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाजवळ चारचाकी आणि दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात साखरखेर्डा येथील दुचाकीवरील सागर सुस्ते हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण ...
चिखली : स्थानिक डी.पी.रोडवरील हिंदुसुर्य महाराणा प्रताप पुतळ्याजवळ असलेल्या ‘झी महासेल’ या दुकानाला १२ जानेवारीच्या पहाटे आग लागल्याने विविध वस्तु व कपड्यांच्या सेलचे हे दुकना पूर्णत: जळून खाक झाले. ...
शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार. ...
चिखली : अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘अनुबंध’सारखे उपक्रम सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी असून माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून आपल्या करिअरचा पाया उभा करण्यास विद्यार्थ्यांना मो ...