
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका-इराणकडून सामंजस्य कराराच्या हालचाली; निर्बंध शिथिल करण्याचाही प्रस्ताव ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
Rashi Bhavishya In Marathi: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावधान राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य! ...

नाशिक :भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
एसआयटीने खरातच्या कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले. त्याशिवाय पीडितेची भेटदेखील घेतली. त्यामुळे खरातच्या अडचणी अधिक वाढणार आहेत. ...

मुंबई :शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
२००५ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असून ती १ मार्च २०२४ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत या योजनेत सहभागी होण्यासाठी पर्याय देण्याची संधी देण्यात आली आहे. ...

मुंबई :संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
मंजुरी मिळताच कॅप फेऱ्यांनंतर रिक्त राहणाऱ्या जागेवरील प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांची लूट थांबण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ...

मुंबई :मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
महाराष्ट्र आणि गोव्यात ७ ते ११ मेदरम्यान उष्णता वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरील अँटिसायक्लोन पुढील आठवड्यात कमी होण्याआधी कोकण किनारपट्टीवरदेखील तापमान वाढ अपेक्षित आहे. ...

पुणे :या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
नागरिकांचा आजोबाला चोप; ८ मेपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी : परिसरात तणावाचे वातावारण ...

नंदूरबार :‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
दरम्यान, अंग भाजणाऱ्या तापमानात पीपीई कीट घालून ‘कलींग ऑपरेशन’ राबविणाऱ्या पशुसंवर्धंन विभागाच्या कर्मचाऱ्यांची अक्षरश: लाहीलाही झाली आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प होत असून, गेल्या २० वर्षांत ११ पोल्ट्रीफार्म बंदही झाले आहेत. ...

नवी मुंबई :कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
वाहतूक व्यवस्थेच्या मजबुतीकरणसाठी ११,२८१ झाडांवर घाव ...

ठाणे :एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक सातत्याने बरे झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, पण प्रतिसाद मिळत नाही. ...

मुंबई :शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
सर्वोच्च न्यायालयाने निश्चित प्रमाणशीर व पारदर्शक एसओपी असावी असे निर्देश दिले; नव्या धोरणात कायदेशीर सुसंगतीवर भर दिला जाणार आहे. ...
