लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
'दहशतीत जगण्यापेक्षा मरतो'; अंबाजोगाई न्यायालय परिसरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | 'rather die than live in terror'; Attempted self-immolation by youth in Ambajogai court area | Latest beed News at Lokmat.com

बीड :'दहशतीत जगण्यापेक्षा मरतो'; अंबाजोगाई न्यायालय परिसरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सतत जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून अंगावर डीझेल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न ...

शरद पवारांची खेळी, मुंडेंच्या परळीतील नेत्याला राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी - Marathi News | Sharad Pawar's game, Dhananjay Munde's Parli leader has a big responsibility in NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरद पवारांची खेळी, मुंडेंच्या परळीतील नेत्याला राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

शरद पवारांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ...

दारूड्या मोठ्या भावाचा मित्रांच्या मदतीने काढला काटा - Marathi News | Drunk elder brother removed with the help of friends | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूड्या मोठ्या भावाचा मित्रांच्या मदतीने काढला काटा

लहान भाऊ अटकेत, आणखी चार आरोपी फरार ...

दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा मैदानात; 'शिवशक्ती' दौऱ्याची घोषणा - Marathi News | Pankaja Munde is back in the field; Announcement of Statewide 'Shiva Shakti' Tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा मैदानात; 'शिवशक्ती' दौऱ्याची घोषणा

दोन महिन्यांच्या राजकीय विश्रांतीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. ...

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेची शोले स्टाईल आंदोलनातून मागणी - Marathi News | Declare dry drought in Beed district; MNS demand from Sholay style movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेची शोले स्टाईल आंदोलनातून मागणी

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी ...

दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्तही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ - Marathi News | Devotees rush to visit Vaidyanath on the second Shravan Monday as well | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्तही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्री दहा वाजल्यापासूनच मंदिरात भक्तांची रीघ लागली होती. ...

मराठवाड्यात पावसाचा दुष्काळ अन् राजकीय सभांचा सुकाळ; नेते, मंत्र्यांचे दररोज दौरे - Marathi News | Drought of rains in Marathwada and political meetings increased, daily visits of ministers and leaders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाचा दुष्काळ अन् राजकीय सभांचा सुकाळ; नेते, मंत्र्यांचे दररोज दौरे

सततच्या प्रोटोकॉलमुळे प्रशासकीय यंत्रणाही हतबल ...

पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी प्रयत्न करणार, अजित पवार यांचे आश्वासन - Marathi News | Efforts will be made to bring water from the west to the east, Ajit Pawar's promise | Latest beed News at Lokmat.com

बीड :पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी प्रयत्न करणार, अजित पवार यांचे आश्वासन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची १७ ऑगस्ट रोजी सभा झाल्यानंतर रविवारी अजित पवार गटाचीही सभा झाली. ...

मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी - Marathi News | Modi Government, Guardian Ministership, Progress of Bahujans; Ajit Pawar's beating from Beed of dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी

बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले. ...