लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
यात्रेसाठी ताईला आणण्यास निघालेल्या भावावर काळाचा घाला; काका-पुतणीसह तिघांचा मृत्यू - Marathi News | Three died, including an uncle-niece in car and contained crash | Latest jalana News at Lokmat.com

जालना :यात्रेसाठी ताईला आणण्यास निघालेल्या भावावर काळाचा घाला; काका-पुतणीसह तिघांचा मृत्यू

भरधाव कारचा वरील पत्रा फाटल्याने कार कंटेनरच्या खाली घुसली. ...

खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न गाजला अधिवेशनात; परब यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले... - Marathi News | The issue of khuntefal storage pond in Ashti taluka was raised in the session; On Anil Parab's question, Devendra Fadnavis said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न गाजला अधिवेशनात; परब यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले...

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादनात गैरप्रकार झाला ...

पावणे चार कोटींच्या रस्त्याची हाताने निघते खडी; कडा-शिरापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले - Marathi News | 3.73 Crores of road stones is removed by hand; Villagers stopped the work of Kada-Shirapur road | Latest beed News at Lokmat.com

बीड :पावणे चार कोटींच्या रस्त्याची हाताने निघते खडी; कडा-शिरापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

रस्त्याची खडी हाताने अलगद उखडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे.  ...

आत्महत्येचा विचार येतोय ? येथे कॉल करा, टेन्शन फ्री व्हा ! - Marathi News | Thinking of suicide? Call here, be tension free! | Latest beed News at Lokmat.com

बीड :आत्महत्येचा विचार येतोय ? येथे कॉल करा, टेन्शन फ्री व्हा !

अंबाजोगाईचे टेली मानस केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर ...

दुष्काळाने शेतातून उत्पन्न नाही, कर्ज कसे फिटणार? विवंचनेत तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | There is no income from the farm due to drought, how will the loan settle? A young farmer ended his life in despair | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळाने शेतातून उत्पन्न नाही, कर्ज कसे फिटणार? विवंचनेत तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

दुष्काळ, अवकाळी पावसामुळे हातातोडाशी आलेले उत्नन्न गेले ...

भाच्याला रुग्णालयात नेताना कार -ट्रॅक्टरचा भीषण अपघात; मायलेकराचा जागीच मृत्यू  - Marathi News | on Beed- Parali Highway Car-tractor accident while taking nepew to hospital; Mother-son died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाच्याला रुग्णालयात नेताना कार -ट्रॅक्टरचा भीषण अपघात; मायलेकराचा जागीच मृत्यू 

या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत ...

'सरकार मराठा आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट'; युवकाने संपवले जीवन  - Marathi News | 'Government does not give Maratha reservation, economic situation is dire'; The young man ended his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :'सरकार मराठा आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट'; युवकाने संपवले जीवन 

माजलगाव तालुक्यातील डाके पिंप्री येथील घटना ...

राज्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज राहणार ठप्प, बीड जिल्ह्यातील १०३३ ग्रामपंचायतींचा समावेश - Marathi News | The functioning of Gram Panchayats in the state will remain suspended, including 1033 Gram Panchayats in Beed district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज राहणार ठप्प, बीड जिल्ह्यातील १०३३ ग्रामपंचायतींचा समावेश

राज्यातील एकूण २७ हजार ८६९ ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहणार आहे. ...

कांदा काढणीत शेतकरी कुटुंब व्यस्त; इकडे चोरांनी घरफोडून लाखोंचा ऐवज केला लंपास - Marathi News | Farmer family engaged in onion harvesting; Thieves broke into houses and looted lakhs of rupees | Latest beed News at Lokmat.com

बीड :कांदा काढणीत शेतकरी कुटुंब व्यस्त; इकडे चोरांनी घरफोडून लाखोंचा ऐवज केला लंपास

या प्रकरणी आष्टी पोलिस पुढील तपास करत आहेत ...