लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाभार्थी संख्येअभावी उत्पन्न अत्यल्प - Marathi News | Minimum yield due to the number of beneficiary numbers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाभार्थी संख्येअभावी उत्पन्न अत्यल्प

बीड: महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने प्राधिकृत केलेली विमा कंपनी पैसे देते. ...

३०० विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण - Marathi News | Military training of 300 students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०० विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण

कडा: येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात तब्बल ३०० मुलांना रायफल चालविण्यासह इतर प्रशिक्षण देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मुलांनाही सैन्याची शिस्त लागली जात आहे. ...

सव्वालाख पशुधनासाठी डॉक्टरांची वानवा - Marathi News | Sawvakhh for the livestock nursing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सव्वालाख पशुधनासाठी डॉक्टरांची वानवा

नितीन कांबळे , कडा तालुक्यात जवळपास सव्वालाख पशुधन आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पाहण्यासाठी डॉक्टरांची मात्र वानवा आहे. ...

औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भिजत घोंगडे - Marathi News | Bhangat Ghongde of the Industrial Training Center's building | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भिजत घोंगडे

पाटोदा : येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारत व वसतिगृह बांधकामाचे गेल्या पाच वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. ...

अंबाजोगाईत आरक्षण प्रमाणपत्रांचे वाटप - Marathi News | Distribution of Reservation Certificates in Ambujoge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबाजोगाईत आरक्षण प्रमाणपत्रांचे वाटप

अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाने नुकताच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. ...

श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधींची चढाओढ - Marathi News | People's Representatives bounce for credit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधींची चढाओढ

व्यंकटेश वैष्णव ,बीड मागील अनेक महिन्यांपासून निराधारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने, मोर्चे काढून प्रशासनावर दबाव टाकला. ...

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा - Marathi News | Traffic barrier due to unauthorized parking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा

बीड: शहरातील अति रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी पार्किंग करत असल्याने वाहनकोंडी होत आहे. ...

बीड शहरात दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to break down two shops in Beed city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड शहरात दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न

बीड: येथील प्रमुख बाजारपेठेतील ज्वेलरी दुकान व रेडीमेड कपड्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी रात्री केला. ...

रस्त्यांच्या दुरवस्थेने ग्रामस्थांचे हाल - Marathi News | The situation of the residents of roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यांच्या दुरवस्थेने ग्रामस्थांचे हाल

गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ...