लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ दरोडेखोरांनी औरंगाबादेत घातला होता धुमाकूळ ! - Marathi News | 'Those' dacoits were put in Aurangabad! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ दरोडेखोरांनी औरंगाबादेत घातला होता धुमाकूळ !

बीड : दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा मंगळवारी दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या दुचाकीचोरांनी औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता, अशी माहिती तपासात पुढे आली. ...

ब्राह्मण समाजासाठी महामंडळ स्थापन करा - Marathi News | Establish corporation for Brahman Samaj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्राह्मण समाजासाठी महामंडळ स्थापन करा

बीड: ब्राह्मण समाजात अनेक युवकांच्या घरची अर्थिक स्थिती हालाखीची असल्याने व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ...

पाटोदा तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था - Marathi News | Road condition in Patoda taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाटोदा तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था

पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत. ...

धनगर समाजाच्या मोर्चाने जिल्हा दणाणला - Marathi News | The Dhanagar community's march to the district sadhana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनगर समाजाच्या मोर्चाने जिल्हा दणाणला

बीड: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी बुधवारी गेवराई, धारुर, केजमध्ये मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाच्या आंदोलनाचा लढा अधिकच व्यापक झाल्याचे दिसून येत आहे. ...

ईद हर्षोल्हासात़़़़! - Marathi News | Eid Harshshhodh! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ईद हर्षोल्हासात़़़़!

बीड : पवित्र रमजान ईदचा सण मंगळवारी जिल्ह्यात हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. महिनाभर उपवास ठेवून सोमवारी चंद्रदर्शनानंतर मंगळवारी ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आली. ...

६५ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा - Marathi News | 65 thousand farmers full crop insurance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६५ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

दिनेश गुळवे, बीड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

बदल्या रद्द होऊनही शिक्षक जागचे हलेनात ! - Marathi News | The teacher was awake even after the exchange was canceled! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदल्या रद्द होऊनही शिक्षक जागचे हलेनात !

बीड : माध्यमिक विभागातील वस्तीशाळा शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्य असल्याचा निर्वाळा देत त्या रद्द केल्या होत्या; पण आठ दिवस उलटले तरीही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. ...

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने वृक्षांवर कुऱ्हाड - Marathi News | Kurchhad trees without ignoring the officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने वृक्षांवर कुऱ्हाड

कडा : आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये लिंब, चिंच, वड आदी डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल होत आहे. याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने मोठ-मोठे वृक्ष भुईसपाट होत आहेत. ...

महिनाभरात सोळा संगणक, पाच बॅटऱ्यांवर चोरांचा डल्ला - Marathi News | Sixteen computers a year, thieves on five batters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात सोळा संगणक, पाच बॅटऱ्यांवर चोरांचा डल्ला

कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही, चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगणक चोरांची टोळी सक्रीय झाली आहे. ...