लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुटीच्या दिवशीही तलाठी सज्जावर गर्दी - Marathi News | Talathi arrangement rush on the holiday day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुटीच्या दिवशीही तलाठी सज्जावर गर्दी

परळी: रमजान ईदची सुटी असतानाही परळीतील माणिकनगर भागात असणाऱ्या तलाठी सज्जांवर ...

अंबाजोगाईत साडेचार लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Four lakhs of gaakka seized in Ambajogai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबाजोगाईत साडेचार लाखांचा गुटखा जप्त

अंबाजोगाई: बंदी असतानाही गुटख्याची विक्री करण्यासाठी मालाची वाहतूक करतांना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून साडेचार लाख रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला. ...

अतिसाराने १८ टक्के बालमृत्यू - Marathi News | 18 percent of child deaths due to diarrhea | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिसाराने १८ टक्के बालमृत्यू

बीड : जिल्ह्यामध्ये अतिसारामुळे सुमारे १८ टक्के बालकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ ...

जिल्ह्यातील शिवालये गजबजली - Marathi News | Sivayalas in the district gajabajali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील शिवालये गजबजली

बीड : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली़ ...

माजलगाव, परळीत धनगर समाजाचा मोर्चा - Marathi News | Majalgaon, Parghati Dhangar Community Front | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजलगाव, परळीत धनगर समाजाचा मोर्चा

माजलगाव/परळी : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी माजलगाव, परळीमध्ये धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...

‘कलादर्पणा’तून ‘लेक वाचवा’चा संदेश - Marathi News | Message from 'Kaladarva', 'Save the Lake' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘कलादर्पणा’तून ‘लेक वाचवा’चा संदेश

बीड: समाजातील गंभीर विषयांना हळूवार स्पर्श करीत कधी सखींना अंतर्मुख करीत तर कधी खळाळून हसायला लावणारे वातावरण रविवारी कार्यक्रमात पहावयास मिळाले. ...

कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक - Marathi News | Farmers' plagiarism for documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक

कडा : आष्टी तालुक्यातील शेतकरी सध्या पीकविमा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तलाठी सज्जावर खेटे घालत आहेत. ...

सोनोग्राफी तपासणी मोहीम थंडावली - Marathi News | Sonography check-up campaign stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोनोग्राफी तपासणी मोहीम थंडावली

बीड: जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्या झाले असल्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात उघडकीस आले आहेत. ...

'रेकॉर्ड' साठी दमछाक ! - Marathi News | Tough for the 'record'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'रेकॉर्ड' साठी दमछाक !

बीड : वस्तीशाळा शिक्षकांना शासनादेशानुसार कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यात आले खरे;पण आता पडताळणीसाठी जुन्या रेकॉर्डची मागणी झाल्याने कागदपत्रे गोळा करताना शिक्षकांची दमछाक होत आहे. ...