शहरातील तुळजाई चौकात पोकलेन जाळण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गणेश थोरात (रा.बीड) या अट्टल गुन्हेगाराने हल्ला केला. ...
रुग्णालयात दाखल नातेवाईकांच्या उपचारासाठी पैसे हवे आहेत. माझ्याकडे चार सोन्याची बिस्किटे आहेत, मात्र पावती नाही. त्यामुळे चार तोळ्याच्या बिस्किटाच्या बदल्यात तुमची अंगठी मला द्या, असे म्हणून दोन व्यक्तींनी अंबाजोगाईतील सेवानिवृत्त शिक्षकाला गंडा घातल ...
आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. ...
आष्टी पोलिसांच्या ताब्यातून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केले. त्यानंतर पीडितेने आपल्याला या आरोपीपासून धोका असून संरक्षण देण्याची मागणी केली होती. एवढे गंभीर प्रकरण असतानाही आष्टी पोलिसांकडून अद्यापही पीडितेला संरक्षण देण्यात आलेले नाही. ...
जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ...