लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
विस्थापित शिक्षकांचे शुक्रवारी समुपदेशन - Marathi News | Friday Teachers' Counseling for Uninstalled Teachers | Latest beed News at Lokmat.com

बीड :विस्थापित शिक्षकांचे शुक्रवारी समुपदेशन

विस्थापित शिक्षकांचे २१ जून रोजी समुपदेशन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

प्लॉटचा ताबा देण्यास नकार; दहा ग्राहकांची पोलिसांत धाव - Marathi News | Refuse to take possession of plot; Ten customers of the police run | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्लॉटचा ताबा देण्यास नकार; दहा ग्राहकांची पोलिसांत धाव

१९९३ मध्ये घेतलेल्या प्लॉटचा ताबा देण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दहा प्लॉटधारकांनी बुधवारी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेतली ...

सोने काढून देण्याच्या बहाण्याने लुबाडणाऱ्या महिलेस अटक - Marathi News | The arrest of a woman who was plundering gold | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोने काढून देण्याच्या बहाण्याने लुबाडणाऱ्या महिलेस अटक

महिलेसह इतर दोन महिलांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...

तहसीलदारांच्या घरांवर पाळत ठेवणारे दोघे वाळू माफिया अटक - Marathi News | Two sand mafia's arrested due to surveillance on Tahsildar's house at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :तहसीलदारांच्या घरांवर पाळत ठेवणारे दोघे वाळू माफिया अटक

वाळू माफियांनी नवी शक्कल लढवली व थेट तहसीलदारांच्या घरावर पाळत ...

तिकीट अंबाजोगाईचे, सोडले लातूरला; खुराणा ट्रॅव्हल्सला ग्राहकमंचाने ठोठावला १२ हजाराचा दंड - Marathi News | Ticket Amabajogai, dropped to Latur; 12 thousand rupees penalty for Khurana Travels by consumer forum | Latest beed News at Lokmat.com

बीड :तिकीट अंबाजोगाईचे, सोडले लातूरला; खुराणा ट्रॅव्हल्सला ग्राहकमंचाने ठोठावला १२ हजाराचा दंड

प्रवाशास हिंगोलीत उतरण्यास सांगितले; नकार देताच लातूरला नेऊन सोडले ...

‘स्वाराती’मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान करणारी चाचणी - Marathi News | Breast cancer diagnosis test in 'Swaraati' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘स्वाराती’मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान करणारी चाचणी

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागात स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी सुरु झाली आहे. ...

बीड शहरात कुंटणखान्यावर छापा, आंटीसह एजंट ताब्यात - Marathi News | Bead city raided, Auntie agents were arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड शहरात कुंटणखान्यावर छापा, आंटीसह एजंट ताब्यात

शाहूनगर भागात एका खाजगी घरात कुंटणखाना चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मंगळवारी सापळा रचला व बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा मारला ...

देणे टाळण्यासाठी घरफोडीची खोटी फिर्याद - Marathi News | False prosecution | Latest beed News at Lokmat.com

बीड :देणे टाळण्यासाठी घरफोडीची खोटी फिर्याद

गावातील लोकांकडून घेतलेले पैसे वापस देण्याचे टळावे आणि आपला बचाव व्हावा या इराद्याने घरफोडीची खोटी तक्रार दिल्याचा प्रकार उघडकीस आला ...

शिरूर येथे पोरांनी वाचविले मोराचे प्राण - Marathi News | Peer survivors at Shirur saved the lives of peacock | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिरूर येथे पोरांनी वाचविले मोराचे प्राण

पाण्याच्या शोधात भटकंती करणारा मोर एका विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील मुलांनी त्याला विहिरीबाहेर काढून जीवदान देण्याचे काम केले. ...