लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी - Marathi News | 4 Days to Go...! Vinfast, a competitor to Tesla, is ready to enter India; Teaser released | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी

विनफास्ट भारतात येत्या काही दिवसांत कार लाँच करणार आहे. ईलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेतील चांगले नाव कमविलेली ही कंपनी भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती किती ठेवते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे.  ...

दोन दिवसांत १० हजार गाड्यांना बसवली ‘एचएसआरपी’ प्लेट - Marathi News | In two days, 10,000 cars were fitted with 'HSRP' plates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवसांत १० हजार गाड्यांना बसवली ‘एचएसआरपी’ प्लेट

राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे १ कोटी २५ लाख वाहनांवर हाय स्पीड प्लेट बसविण्यात येणार आहे. ...

वाहनासाठी विमा महत्त्वाचा का? जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | Why is insurance important for a vehicle? Find out in detail... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनासाठी विमा महत्त्वाचा का? जाणून घ्या, सविस्तर...

हा विमा मुळातच पहिल्या पार्टीला त्यांच्या वाहनाला झालेल्या नुकसानापासून वाचविण्यासाठी आहे. ...

ईलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रातली मारुती; ४ लाख विक्री, बजाज, टीव्हीएस कुठेच नाहीत - Marathi News | Ola is the Maruti in the electric scooter sector; 4 lakh sales in 2024, Bajaj, TVS are nowhere to be found | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रातली मारुती; ४ लाख विक्री, बजाज, टीव्हीएस कुठेच नाहीत

Electric Scooter Sales: ओलाच्या सर्व्हिसला कंटाळून डिसेंबरमध्ये ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. सरकारी यंत्रणांनी ओलाला सर्व्हिससाठी झापलेले आहे. अशातच ओला आता ईलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच करणार आहे. ...

घेऊन गिरकी, जागेवरती... SUV पहा थांबली...! ३६० अंशात वळणारी Mercedes ची इलेक्ट्रीक कार आली - Marathi News | The SUV stopped...! Mercedes' electric car that can turn 360 degrees has arrived in Indian market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :घेऊन गिरकी, जागेवरती... SUV पहा थांबली...! ३६० अंशात वळणारी Mercedes ची इलेक्ट्रीक कार आली

थोडक्यात सांगायचे तर मर्सिडीजची ही थार आहे, जी ऑफरोडिंगसाठी ओळखली जाते. मर्सिडीज G 580 ही खूप लोकप्रिय आहे, परंतू तिची किंमत एवढी आहे की सामान्य लोक ती फक्त दुरून पाहू शकतात. ...

एमजी हेक्टर अन् डेंजर समजला जाणारा 'खोब्याचा' घाट रस्ता; १५०० किमीच्या अंतरात मायलेजने धक्का दिला... - Marathi News | MG Hector diesel review 2024: MG Hector and the 'dangerous' Ghat road; Mileage shocked within 1500 km... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :एमजी हेक्टर अन् डेंजर समजला जाणारा 'खोब्याचा' घाट रस्ता; १५०० किमीच्या अंतरात मायलेजने धक्का दिला...

MG Hector diesel SUV review 2024: इंटरनेट कार असल्याने फिचर्स तर भरभरून होतीच पण या गाडीच्या मायलेजने जबरदस्त धक्का दिला, सुखद. चला पाहुया ही कार कशी वाटली. ...

चालवायच्या कुठे...! २०२४ मध्ये ४० लाख कारची विक्री; दुचाकींचा तर रस्त्यावर महापुरच आला - Marathi News | Where to drive...! 40 lakh cars sold in 2024; Two-wheelers flooded the roads 1.9 crore | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चालवायच्या कुठे...! २०२४ मध्ये ४० लाख कारची विक्री; दुचाकींचा तर रस्त्यावर महापुरच आला

आता एवढ्या गाड्या चावायच्या कुठे, असा प्रश्न लोकांना पडेल एवढ्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत.  ...

सिंगल चार्जवर दोनदा करा मुंबई-पुणे प्रवास; महिंद्राने लॉन्च केली दमदार EV कार, पाहा फिचर्स... - Marathi News | Mahindra XEV 9e: Mumbai-Pune twice on a single charge; Mahindra launches powerful EV car, see features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जवर दोनदा करा मुंबई-पुणे प्रवास; महिंद्राने लॉन्च केली दमदार EV कार, पाहा फिचर्स...

Mahindra XEV 9e : येत्या 14 फेब्रुवारीपासून या इलेक्ट्रिक SUV ची बुकिंग सुरू होणार, तर मार्चपर्यंत डिलिव्हरी मिळणार.जाएगी. ...

भाविश अग्रवालनी गुंतवणुकदारांना सांगायचे सोडून, जगाला सांगून टाकले; सेबीला खटकले, OLA चे शेअर्स कोसळले - Marathi News | Bhavish Agarwal failed to tell investors and told the world; SEBI was angry, OLA shares crashed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाविश अग्रवालनी गुंतवणुकदारांना सांगायचे सोडून, जगाला सांगून टाकले; सेबीला खटकले, OLA चे शेअर्स कोसळले

Ola Electric news: ओला इलेक्ट्रीक पुन्हा एकदा नियामकाच्या रडारवर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार तपशील (विस्तार योजना) उघड करून प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ओलाला नोटीस पाठविली आहे. ...