लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Padma Awards 2025: मारुती ८०० च्या शिल्पकाराला मरणोत्तर पद्म विभूषण; सुझुकीच्या ओसामु सुझुकींचा सन्मान - Marathi News | Maruti 800 architect posthumously awarded Padma Vibhushan; Suzuki's Osamu Suzuki honoured | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती ८०० च्या शिल्पकाराला मरणोत्तर पद्म विभूषण; सुझुकीच्या ओसामु सुझुकींचा सन्मान

Padma Awards 2025: शारदा सिन्हा, ओसामु सुझुकी यांच्यासह ७ व्यक्तिमत्त्वांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ...

मुंबईकरांसाठी खतरनाक पर्याय...! सुटकेस घ्या आणि १९ किमी फिरा, ऑफिसला ये-जा करण्यासाठी कॉम्पॅक्ट बाईक - Marathi News | Honda Motocompacto sollid option for Mumbaikars...! Take a suitcase and walk 19 km, compact bike to commute to office | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मुंबईकरांसाठी खतरनाक पर्याय...! सुटकेस घ्या आणि १९ किमी फिरा, ऑफिसला ये-जा करण्यासाठी कॉम्पॅक्ट बाईक

एका सुटकेसच्या आकाराची ही स्कूटर आहे. कंपनीने २०२३ मध्येच या स्कूटरबाबत माहिती दिली होती. ...

मारुती सुझुकीने पहिली ईलेक्ट्रीक कार लाँच करताच ग्राहकांना शॉकही दिला; किंमती वाढणार - Marathi News | Maruti Suzuki shocks customers with launch of first electric car; prices to increase | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीने पहिली ईलेक्ट्रीक कार लाँच करताच ग्राहकांना शॉकही दिला; किंमती वाढणार

कार निर्माण करण्यासाठी वाढलेला खर्च आणि महाग होत चाललेला कामकाजाचा खर्च यामुळे कंपनीला कारच्या किंमतीत वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मारुतीने म्हटले आहे. ...

या पाच चुका इलेक्ट्रिक कारला करू शकतात राख, या पाच चुका पडू शकतात महागात - Marathi News | These five mistakes can ruin an electric car, these five mistakes can be costly | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :या पाच चुका इलेक्ट्रिक कारला करू शकतात राख, या पाच चुका पडू शकतात महागात

Electric Car: विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार नुकत्याशा रुळत आहेत. चालवण्यास अगदी कमी खर्च आणि थेट प्रदूषण होत नसल्याने त्या लोकप्रिय ठरत आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारची अंतर्गत रचना ही बरीच गुंतागुंतीची असल्याने त्या चालवण्यास अत्यंत गुंतागुंतीच्या आहे ...

दिल्लीत लागलेला वाहन क्षेत्राचा महाकुंभ; तब्बल 200 गाड्या लाँच, ८ लाख लोक पोहोचलेले - Marathi News | auto expo 2025 Automobile sector mega event in Delhi; 200 vehicles launched, 8 lakh people reached | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दिल्लीत लागलेला वाहन क्षेत्राचा महाकुंभ; तब्बल 200 गाड्या लाँच, ८ लाख लोक पोहोचलेले

काही वर्षांपूर्वी ऑटो एक्स्पोचा खर्च खूप असल्याने कंपन्या त्याकडे पाठ फिरवत होत्या. परंतू, सध्या फिचर्स, सोशल मीडियाचा प्रभाव आणि नवीन ट्रेंडच्या प्रवाहात रहायचे असल्याने सर्वच कंपन्या यात भाग घेऊ लागल्या आहेत. ...

लोकांनी क्रेटा, ब्रेझा, नेक्सन सोडून हिला बनवलं 2024 ची नंबर-1 SUV; एका क्लिकवर बघा टॉप-10 कारची लिस्ट - Marathi News | top10 best selling suv of 2024 People left Creta, Brezza, Nexon and made punch the number-1 SUV of 2024, see the list of top-10 cars with one click | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लोकांनी क्रेटा, ब्रेझा, नेक्सन सोडून हिला बनवलं 2024 ची नंबर-1 SUV; एका क्लिकवर बघा टॉप-10 कारची लिस्ट

या आहेत सर्वाधिक विक्री झालेल्या 10 SUV... ...

मर्सिडीज बेंझ नावामागची गोष्ट, उद्योजक म्हणाला माझ्या बॅटरीचे नाव लावा; मालक तयार झाला... - Marathi News | The story behind the name Mercedes-Benz, the entrepreneur said, "Name my battery"; the owner agreed... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मर्सिडीज बेंझ नावामागची गोष्ट, उद्योजक म्हणाला माझ्या बॅटरीचे नाव लावा; मालक तयार झाला...

तो काळ घोडागाड्यांचा होता. गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ हे एकमेकांना तेव्हा भेटलेलेही नव्हते. ...

६ एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी फीचर्स... ३१ जानेवारीनंतर Honda Amaze ची किंमत वाढणार? - Marathi News | 2025 Honda Amaze introductory prices extended till Jan 31 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :६ एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी फीचर्स... ३१ जानेवारीनंतर Honda Amaze ची किंमत वाढणार?

Honda Amaze : जर तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. ...

तासांचे अंतर मिनिटांत पार होणार, ऑटो एक्स्पोमध्ये लाँच झाली देसी एअर टॅक्सी'शून्य'; ६ जण प्रवास करणार - Marathi News | Hours will pass in minutes, Desi Air Taxi 'Zero launched at Auto Expo; 6 people will travel | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तासांचे अंतर मिनिटांत पार होणार, ऑटो एक्स्पोमध्ये लाँच झाली देसी एअर टॅक्सी'शून्य'; ६ जण प्रवास करणार

एरोस्पेस स्टार्टअप सरला एव्हिएशनने इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये हवेत उडणारी एअर टॅक्सी शून्य प्रदर्शित केली आहे. ही एअर टॅक्सी ताशी २५० किमी वेगाने हवेत उडू शकते. यामुळे आता शहरात ट्राफिकचे टेन्शन मिटणार आहे. ...