अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुजुकीनं आपल्या लोकप्रिय WagonR कारचं नवं व्हर्जन भारतीय बाजारात आणलं आहे. ...
कंपनीने कारचा बेस अॅक्टिव्ह प्रकार लॉन्च केला आहे जो 1.0-लीटर TSI इंजिनसह येतो. ही नवीन कार 1.5-लिटर इंजिनसह देखील बाजारात येणार आहे. ...
रॉयल एनफिल्ड पहिली इलेक्ट्रिक बाइक आणत असून, बुलेटप्रेमींची उत्सुकता शिगेला गेल्याचे सांगितले जात आहे. ...
Royal Enfield Bullet catch Fire, Explode Video: एका व्यक्तीने मोठ्या हौसेने नवीकोरी बुलेट घेतली होती. तिची पूजा करण्यासाठी ती एका मंदिराच्या समोर लावली होती. ...
Electric Vehicles: गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या किमान चार घटना तरी घडल्या आहेत. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
अॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमीपर्यंत चालविता येऊ शकते... ...
जर ही नवी मोटरसायकल देशात लाँच झाली तर बाजारात तीची टक्कर थेट Yamaha R15 V4 सोबत असेल. ...
World Smallest Car: जगातील सर्वांत छोट्या कारची जबरदस्त चर्चा सुरू आहे. पाहा, डिटेल्स... ...
Hyundai Stargazer:MPV सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्यासाठी Hyundai India स्वस्त 7-सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ...
या ईव्हीला देशातील ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि या नवीन मॉडेलमुळे या विक्रीत आणखी वाढ होईल. ...