लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

पोलिस ठाण्यामध्येच चोरी होत असेल तर कुठे जावे? २०२१ चा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यातून चोरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिस ठाण्यामध्येच चोरी होत असेल तर कुठे जावे? २०२१ चा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यातून चोरी

Nagpur : सर्वसाधारणतः महत्त्वाचा ऐवज किंवा कागदपत्रांची चोरी झाल्यानंतर कुठलाही व्यक्ती पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेते व तक्रार नोंदविते. मात्र जर पोलिस ठाण्यातीलच दस्तऐवजाची चोरी झाली तर...? ...

अमेरिकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी, घेतले चांदीचे दागिने, १५ लाख रोख; तरीही पत्नीचा हुंड्यासाठी छळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमेरिकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी, घेतले चांदीचे दागिने, १५ लाख रोख; तरीही पत्नीचा हुंड्यासाठी छळ

अमेरिकेतील छळवणुकीचा नागपुरात गुन्हा : पतीकडून मारहाण झाल्याचादेखील आरोप ...

शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न

विदेशातील मान्यवरदेखील येणार : हिंदू संमेलन, गृहसंपर्क मोहीमेवर भर ...

नागपुरातील डिप्टी सिग्नलमध्ये न झालेल्या अपघातासाठी दगडफेक व गोंधळ, १३ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील डिप्टी सिग्नलमध्ये न झालेल्या अपघातासाठी दगडफेक व गोंधळ, १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

उमाकांत अग्निहोत्री, रविनिश पांडे यांचा समावेश ...

नागपूर जिल्ह्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा

या निर्णयानंतर संबंधित देवस्थानांना शासनाकडून विकास निधी उपलब्ध होणार ...

नागपुरातील ‘मेडीट्रीना हॉस्पिटल’मध्ये १८ कोटींचा गोलमाल, संचालक समीर पालतेवारसह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ‘मेडीट्रीना हॉस्पिटल’मध्ये १८ कोटींचा गोलमाल, संचालक समीर पालतेवारसह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल

पार्टनरनेच केली पोलिसांत तक्रार : डिजिटल मार्केटिंग-जाहिरातीच्या नावाखाली गैरप्रकार ...

कंत्राटदार वर्मा यांच्या आत्महत्येप्रकरणात पुसद अर्बन बॅंकेच्या अध्यक्षाला अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटदार वर्मा यांच्या आत्महत्येप्रकरणात पुसद अर्बन बॅंकेच्या अध्यक्षाला अटक

कुख्यात गुंड मनजीत वाडेलादेखील अटक : अवैध सावकारी, कर्जवसुलीसाठी देत होते त्रास ...

Crime News : लिव्हइनमध्ये राहणारा अल्पवयीन, गर्लफ्रेंड सोबत आला घरी; आजीने टोकताच त्याच्या आजीसह वडिलांवर हल्ला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Crime News : लिव्हइनमध्ये राहणारा अल्पवयीन, गर्लफ्रेंड सोबत आला घरी; आजीने टोकताच त्याच्या आजीसह वडिलांवर हल्ला

Nagpur : संबंधित १७ वर्षीय आरोपी हा एका अल्पवयीन मुलीसोबतच भाड्याच्या खोलीत 'लिव्ह इन' मध्ये राहतो. तर त्याचे वडील आजीच्या घराजवळच भाड्याच्या घरात राहतात. ...