लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

हॉटेलच्या महिला मॅनेजरशी अश्लील टॉक, सव्वा दोन वर्षांनंतर आरोपीला अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेलच्या महिला मॅनेजरशी अश्लील टॉक, सव्वा दोन वर्षांनंतर आरोपीला अटक

नागपूर : सदरमधील एका हॉटेलमधील महिला मॅनेजरला फोन करून अश्लील संभाषण करणाऱ्या आरोपीला तब्बल सव्वा दोन वर्षांनंतर अटक करण्यात ... ...

नागपूर कारागृहात गँगवॉर, कुख्यात चेतन हजारेवर टिनाच्या पत्र्याने हल्ला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर कारागृहात गँगवॉर, कुख्यात चेतन हजारेवर टिनाच्या पत्र्याने हल्ला

धंतोली पोलिसांनी समीर अहमदविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि कारागृह कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

आईवडील घरी नसताना शिरला ‘अनोळखी’, अत्याचार करण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईवडील घरी नसताना शिरला ‘अनोळखी’, अत्याचार करण्याचा प्रयत्न

गच्चीवर धाव घेतल्याने मुलगी बचावली : सीसीटीव्हीमुळे आरोपी ताब्यात. ...

गडकरी-ठाकरेंच्या विरोधात हातमजूर, ड्रायव्हर अन् शेतकरी; निवडणुकीच्या रिंगणात उच्चशिक्षितांचा दुष्काळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी-ठाकरेंच्या विरोधात हातमजूर, ड्रायव्हर अन् शेतकरी; निवडणुकीच्या रिंगणात उच्चशिक्षितांचा दुष्काळ

केवळ ३० टक्के ‘पीजी’! नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात एक हातमजूर, एक कामगार, एक शेतकरी, ड्रायव्हर यांचादेखील समावेश आहे. ...

भावना गवळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, उमेदवारीचा तिढा कायम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावना गवळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, उमेदवारीचा तिढा कायम

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव महायुतीकडून जाहीर झालेले नाही. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

गोंधळ घालणाऱ्या बायकर्सच्या ग्रुपला पोलिसांचा दणका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंधळ घालणाऱ्या बायकर्सच्या ग्रुपला पोलिसांचा दणका

११ बेजबाबदार चालकांवर गुन्हे दाखल : स्पोर्ट्स बाईक जप्त. ...

नागपुरात येऊन करायचे चेनस्नॅचिंग, दोन आरोपींना ओडिशातून अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात येऊन करायचे चेनस्नॅचिंग, दोन आरोपींना ओडिशातून अटक

यात ओडिसातील न्यू आपाडा जिल्ह्यातील खरीया रोडी येथील जाफर अली भोलू अली तसेच जहीर हुसैन उर्फ मोहम्मद बिहारी हे सहभागी असल्याची बाब समोर आली. ...

अगोदर अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगोदर अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी

२०२१ साली व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला व तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार त्याने तिच्यावर अत्याचार केले. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करायचा. ...