लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुदाम देशमुख

मुलीनेच कालवले जेवणात विष, कुटुंबातील चौघांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर; थेरवडीतील घटना - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुलीनेच कालवले जेवणात विष, कुटुंबातील चौघांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर; थेरवडीतील घटना

Ahilyanagar Crime News: कर्जत तालुक्यातील थेरवडी येथील एकाच कुटुंबातील चौघांना जेवणातून विषारी औषध दिल्याने सर्वांना विषबाधा झाली. सर्वांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ...

शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

संगमनेरात नोटा छापण्याचे साहित्य; फाटक्या नोटा जप्त; ‘डीआरआय’ला मिळाली हाेती माहिती - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात नोटा छापण्याचे साहित्य; फाटक्या नोटा जप्त; ‘डीआरआय’ला मिळाली हाेती माहिती

गुन्हा दाखल, ग्रामपंचायत कर्मचारी अटक ...

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची दोन वर्षात बदली; मिळाली साखर आयुक्तपदाची जबाबदारी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची दोन वर्षात बदली; मिळाली साखर आयुक्तपदाची जबाबदारी

राज्य सरकारने मंगळवारी सायंकाळी ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले ...

'महाराष्ट्र केसरी'च्या आखाड्यावरून संग्राम जगताप - रोहित पवार यांच्यात रंगले शाब्दिक युद्ध - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'महाराष्ट्र केसरी'च्या आखाड्यावरून संग्राम जगताप - रोहित पवार यांच्यात रंगले शाब्दिक युद्ध

राजकारण तापले; जगतापांचा रोहित पवारांवर पलटवार ...

कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार; पैलवानांची चेष्टा व्हायला नको - रोहित पवार - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार; पैलवानांची चेष्टा व्हायला नको - रोहित पवार

मार्चअखेर कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करणार - रोहित पवार ...

प्रवरानगरला दिले होते मनमोहनसिंग यांनी शेतकरी कर्जमाफीचे संकेत - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रवरानगरला दिले होते मनमोहनसिंग यांनी शेतकरी कर्जमाफीचे संकेत

स्मरण: पंतप्रधान असताना ८ फेब्रुवारी २००८ रोजी केला होता जिल्ह्याचा दौरा ...

इंदापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंदापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू

दोन भाविकांचा अपघाती  मृत्यू झाल्याने आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. ...