लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

5,000mAh बॅटरी, 4GB RAM सह विवोने लाँच केला स्वस्त 5G फोन; जाणून घ्या Vivo Y31s (t1 Version) ची किंमत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी, 4GB RAM सह विवोने लाँच केला स्वस्त 5G फोन; जाणून घ्या Vivo Y31s (t1 Version) ची किंमत  

Budget 5G phone launch: 16,000 रुपयांच्या आसपास विवोने Vivo Y31s (t1 Version) लाँच केला आहे.   ...

Instagram Bug शोधणाऱ्या भारतीय डेवेलपरला मिळाले 22 लाखांचे बक्षीस; खाजगी फोटोजवरचा धोका टळला - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram Bug शोधणाऱ्या भारतीय डेवेलपरला मिळाले 22 लाखांचे बक्षीस; खाजगी फोटोजवरचा धोका टळला

Instagram Bug: मयूरने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. ...

फेसबुक अकॉउंट कायमस्वरूपी डिलीट करायचं आहे का? या स्टेप्स फॉलो करा   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक अकॉउंट कायमस्वरूपी डिलीट करायचं आहे का? या स्टेप्स फॉलो करा  

How to delete Facebook Account: फेसबुक अकॉउंट कायमस्वरूपी डिलीट केल्यावर तुमचे फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट देखील डिलीट होतात, या प्रक्रियेसाठी 90 दिवस लागू शकतात. ...

SpO2, ब्लड प्रेशर मॉनिटर, व्हॉइस कॉलिंग्ससह आला Zebronics स्मार्टवॉच; किंमत देखील आहे कमी  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SpO2, ब्लड प्रेशर मॉनिटर, व्हॉइस कॉलिंग्ससह आला Zebronics स्मार्टवॉच; किंमत देखील आहे कमी 

Zebronics Smartwatch launch: स्वदेशी कंपनी Zebronics ने Zeb-FIT4220CH नावाचा स्मार्टवॉच लाँच केला आहे.   ...

Samsung चा नवीन स्वस्त फोन आला समोर; Galaxy F22 झाला लाँचपूर्वीच वेबसाइटवर लिस्ट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा नवीन स्वस्त फोन आला समोर; Galaxy F22 झाला लाँचपूर्वीच वेबसाइटवर लिस्ट 

Samsung Galaxy F22 listing: Galaxy F22 Bluetooth सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि, Galaxy A22 आणि Galaxy F22 दोन्ही एकसारखे डिवाइस असतील. ...

Jio Fiber चे धमाकेदार प्लॅन्स झाले लाँच; 4K Set-top Box मिळेल मोफत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio Fiber चे धमाकेदार प्लॅन्स झाले लाँच; 4K Set-top Box मिळेल मोफत  

Jio Fiber new plans: 399 रुपये प्रतिमाहपासून सुरु होणाऱ्या नवीन प्लॅन्सची घोषणा जियो फायबरने केली आहे, हे सर्व प्लॅन्स 17 जूनपासून लागू होतील.  ...

नोकियाने लाँच केले दोन नवीन 4G फिचर फोन; Nokia 110 4G आणि 105 4G देतील का जियोफोनला टक्कर?   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाने लाँच केले दोन नवीन 4G फिचर फोन; Nokia 110 4G आणि 105 4G देतील का जियोफोनला टक्कर?  

Nokia 110 4G, 105 4G Launch: Nokia 110 4G आणि 105 4G मध्ये Unisoc T107 चिपसेट देण्यात आला आहे. ...

OnePlus ने लाँच केला आपला सर्वात स्वस्त 5जी फोन; ‘अशी’ आहेत OnePlus Nord N200 5G ची वैशिष्ट्ये - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus ने लाँच केला आपला सर्वात स्वस्त 5जी फोन; ‘अशी’ आहेत OnePlus Nord N200 5G ची वैशिष्ट्ये

OnePlus Nord N200 5G Launch: OnePlus Nord N200 5G यूएस आणि कॅनडामध्ये लाँच करण्यात आला आहे, हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे.   ...