लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

भारतीय लाँचपूर्वी Samsung Galaxy A22 5G ची किंमत लीक; 19,999 रुपयांमध्ये होऊ शकतो सादर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय लाँचपूर्वी Samsung Galaxy A22 5G ची किंमत लीक; 19,999 रुपयांमध्ये होऊ शकतो सादर 

Samsung Galaxy A22 5G Prices: Samsung Galaxy A22 5G च्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये असू शकते.   ...

नव्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह 27 जुलैला येणार ZTE Axon 30; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह 27 जुलैला येणार ZTE Axon 30; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स 

Zte Axon 30 launch: विबोवर शेयर करण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये ZTE Axon 30 स्मार्टफोन 27 जुलैला लाँच केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. ...

Redmi Note 11 Pro मध्ये मिळणार 200MP कॅमेरा? कॉन्सेप्ट रेंडर्स लीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Note 11 Pro मध्ये मिळणार 200MP कॅमेरा? कॉन्सेप्ट रेंडर्स लीक 

Redmi Note 11 Pro Concept Renders: Redmi Note 11 Pro कसा दिसले हे LetsGoDigital आणि Technizo Concept मिळून रेंडर्सचे फोटो आणि व्हिडीओ जारी करून दाखवले आहे. ...

तुम्हाला माहित आहेत का 'हे' Android स्मार्टफोनचे सिक्रेट कोड? - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला माहित आहेत का 'हे' Android स्मार्टफोनचे सिक्रेट कोड?

Useful Android Secret Codes: अँड्रॉइड सिक्रेट कोड्सच्या मदतीने फोनच्या मेमोरी, रॅम, कॅमेरा तसेच लायसन्स, सॉफ्टवेयरची माहिती बघता येते.   ...

लो बजेट Samsung Galaxy A12s ची किंमत लीक; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट Samsung Galaxy A12s ची किंमत लीक; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A12s Price: Samsung Galaxy A12s गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लाँच झालेल्या गॅलेक्सी ए12 चा उत्तराधिकारी असेल. या फोनमध्ये एक्सनॉस 850 चिपसेट दिला जाऊ शकतो. ...

WhatsApp वर आले एचडी फोटो फिचर; फोटो पाठवताना क्वालिटीसाठी मिळणार तीन पर्याय - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर आले एचडी फोटो फिचर; फोटो पाठवताना क्वालिटीसाठी मिळणार तीन पर्याय

WhatsApp HD Photo Feature: WhatsApp वर एचडी फोटो फिचर सोबत आता इन्क्रिप्टेड बॅकअपचे फिचर देखील बीटा युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.  ...

Google चे नवीन फिचर सादर; अशी करा 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google चे नवीन फिचर सादर; अशी करा 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट 

Google adds new feature: युजर्सच्या गुगलने प्रायव्हसीसाठी एक नवीन फीचर सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स मागच्या 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट करू शकतील.   ...

फक्त 10,499 रुपयांमध्ये पोकोचा दमदार स्मार्टफोन लाँच; 6000mAh बॅटरीसह आला नवीन फोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 10,499 रुपयांमध्ये पोकोचा दमदार स्मार्टफोन लाँच; 6000mAh बॅटरीसह आला नवीन फोन

Poco M3 चा नवीन व्हेरिएंट कंपनीने भारतात सादर केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये कंपनीने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिली आहे.   ...