लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

iPhone SE 3 असू शकतो Apple चा सर्वात स्वस्त 5G फोन; प्रोसेसरची माहिती आली समोर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone SE 3 असू शकतो Apple चा सर्वात स्वस्त 5G फोन; प्रोसेसरची माहिती आली समोर  

5G iPhone SE 2022 : गेल्यावर्षी लाँच झालेल्या iPhone 12 सीरीजमधील Apple A14 Bionic चिपसेट iPhone SE 3 मध्ये देखील दिला जाऊ शकतो.   ...

12GB रॅमसह भारतात येणार POCO F3 GT; 23 जुलैच्या लाँचपूर्वीच किंमत लीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅमसह भारतात येणार POCO F3 GT; 23 जुलैच्या लाँचपूर्वीच किंमत लीक 

POCO F3 GT price: POCO F3 GT ची किंमत ट्वीटरवर लीक करण्यात आली आहे, या फोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 28,999 किंवा 29,999 रुपये असेल. ...

64MP कॅमेरा असलेल्या Oppo Reno 6 Pro 5G फोनचा पहिला सेल आज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा असलेल्या Oppo Reno 6 Pro 5G फोनचा पहिला सेल आज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Oppo Reno 6 Pro 5G First Sale: Oppo Reno 6 Pro 5G ची विक्री आजपासून सुरु होईल, हा स्मार्टफोन फ्लिपकार्टसह ओप्पोच्या वेबसाईट आणि इतर रिटेलर्सकडून विकत घेता येईल.   ...

10 दिवसांच्या बॅटरी लाइफसह TicWatch GTH स्मार्चवॉच भारतात लाँच; स्किन टेम्परेचरसह मिळणार हार्ट रेट मॉनिटर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 दिवसांच्या बॅटरी लाइफसह TicWatch GTH स्मार्चवॉच भारतात लाँच; स्किन टेम्परेचरसह मिळणार हार्ट रेट मॉनिटर 

TicWatch मध्ये 1.55 इंचाचा टचस्क्रीन TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, हा वॉच 10 दिवस चालू शकतो.   ...

64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह OPPO Reno 6Z स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह OPPO Reno 6Z स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Oppo Reno 6Z Launch: OPPO Reno 6Z स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर आहे. ...

28 जुलैला येणार दमदार Poco X3 GT; मिड रेंजमध्ये मिळणार धमाकेदार स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :28 जुलैला येणार दमदार Poco X3 GT; मिड रेंजमध्ये मिळणार धमाकेदार स्पेसिफिकेशन्स 

Poco X3 GT launch: POCO X3 GT स्मार्टफोन 28 जुलैला मालिशियामध्ये लाँच केला जाईल. हा फोन Redmi Note 10 Pro 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. ...

फक्त 1,299 रुपयांमध्ये Boult Audio Freepods Pro इयरबड्स लाँच; मिळणार 32 तासांची बॅटरी लाईफ  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1,299 रुपयांमध्ये Boult Audio Freepods Pro इयरबड्स लाँच; मिळणार 32 तासांची बॅटरी लाईफ 

Boult Audio Freepods Pro Launch: Boult Audio Freepods Pro इयरबड्स भारतात ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू रंगात लाँच करण्यात आले आहेत. हे बड्स फ्लिपकार्टवर 1,299 रुपयांमध्ये उपलब्ध होतील. ...

लवकरच बाजारात येणार रियलमी टॅबलेट; Realme Pad ची डिजाइन लीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच बाजारात येणार रियलमी टॅबलेट; Realme Pad ची डिजाइन लीक 

Realme Pad Render: Realme Pad चा रेंडर मोठ्या प्रमाणावर 2020 च्या Apple iPad Pro सारखा दिसत आहे.   ...