लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

Redmi 10 Launch: Xiaomi ने मलेशियात आपली बजेट स्मार्टफोन सीरीज Redmi 10 लाँच केली आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात देखील सादर केला जाऊ शकतो.   ...

Samsung चा नवीन 5G फोन झाला सादर; जाणून घ्या दमदार Galaxy A52s स्मार्टफोनची किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा नवीन 5G फोन झाला सादर; जाणून घ्या दमदार Galaxy A52s स्मार्टफोनची किंमत 

Samsung Galaxy A52s 5G: बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये Samsung Pay, Samsung Knox आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे.   ...

5000mAh बॅटरीसह सॅमसंगचा लो बजेट स्मार्टफोन भारतात सादर; जाणून घ्या Galaxy A03s स्मार्टफोनची किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरीसह सॅमसंगचा लो बजेट स्मार्टफोन भारतात सादर; जाणून घ्या Galaxy A03s स्मार्टफोनची किंमत 

Samsung Galaxy A03s: Samsung Galaxy A03s मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. ...

रियलमीचा पहिला लॅपटॉप सर्वप्रथम भारतात सादर; जबरदस्त 2K डिस्प्लेसह Realme Book Slim लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीचा पहिला लॅपटॉप सर्वप्रथम भारतात सादर; जबरदस्त 2K डिस्प्लेसह Realme Book Slim लाँच 

RealmeBook Slim: कंपनीने Realme GT आणि Realme GT Master Edition या दोन दमदार स्मार्टफोन्ससह आपला पहिला लॅपटॉप Realme Book Slim देशात लाँच केला आहे. ...

11GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह मिड रेंज Realme GT Master Edition भारतात सादर; 26 ऑगस्टपासून होणार विक्री  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह मिड रेंज Realme GT Master Edition भारतात सादर; 26 ऑगस्टपासून होणार विक्री 

Realme GT Master Edition India: Realme GT Master Edition स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा, 64MP मुख्य कॅमेरा आणि Snapdragon 778G 5G चिपसेट असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. ...

स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर, 12GB रॅमसह पावरफुल Realme GT 5G भारतात लाँच; देणार का शाओमी-वनप्लसला टक्कर?   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर, 12GB रॅमसह पावरफुल Realme GT 5G भारतात लाँच; देणार का शाओमी-वनप्लसला टक्कर?  

Realme GT 5G India Price: Realme Book Slim कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे. जीटी सीरिज याआधी चीनमध्ये देखील सादर करण्यात आली आहे. ...

एकापेक्षा एक पावरफुल स्पेक्ससह iQOO 8 Pro 5G सादर; वेगवान स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेटसह येणार बाजारात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकापेक्षा एक पावरफुल स्पेक्ससह iQOO 8 Pro 5G सादर; वेगवान स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेटसह येणार बाजारात 

iQOO 8 Pro 5G Launch: कंपनीने चीनमध्ये आपल्या नवीन ‘आयकू 8’ सीरीज अंतर्गत iQOO 8 आणि iQOO 8 Pro नावाचे दोन दमदार स्मार्टफोन लाँच केले आहेत. ...

गुगलचा सर्वात स्वस्त पिक्सल स्मार्टफोन लाँच; Pixel 5A 5G देणार कमी किंमतीत प्रीमियम फीचर्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचा सर्वात स्वस्त पिक्सल स्मार्टफोन लाँच; Pixel 5A 5G देणार कमी किंमतीत प्रीमियम फीचर्स 

Google Pixel 5A Launch: गुगलने काल नवीन पिक्सल स्मार्टफोन Google Pixel 5A टेक मंचावर सादर केला आहे. या स्मार्टफोनचे बरेचशे फीचर्स गतवर्षीच्या Pixel 4A सारखे आहेत फक्त या स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॅटरीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे.   ...