लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

विवोचा नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 5000mAh बॅटरी, 5GB रॅमसह Vivo Y21 बाजारात दाखल  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोचा नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 5000mAh बॅटरी, 5GB रॅमसह Vivo Y21 बाजारात दाखल 

Vivo Y21 Price in India: Vivo Y21 स्मार्टफोन डायमंड ग्लो आणि मिडनाईट ब्लु अश्या दोन रंगात अ‍ॅमेझॉन इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. ...

20 तासांच्या बॅकअपसह सर्वात किफायतशीर ट्रू वायरलेस स्टीरियो JBL इयरबड्स भारतात सादर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 तासांच्या बॅकअपसह सर्वात किफायतशीर ट्रू वायरलेस स्टीरियो JBL इयरबड्स भारतात सादर 

JBL Wave 100 TWS: JBL Wave 100 TWS बड्स टॉप-लेस चार्जिंग केससह बाजारात आले आहेत, म्हणजे चार्जिंग केसवर कव्हर नाही. या डिजाईनमुळे यांचा वापर सोप्पा होतो असे कंपनीने म्हटले आहे. ...

144Hz रिफ्रेश रेट आणि 108MP कॅमेऱ्यासह Motorola Edge 20 Pro येणार भारतात; कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :144Hz रिफ्रेश रेट आणि 108MP कॅमेऱ्यासह Motorola Edge 20 Pro येणार भारतात; कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती  

Motorola Edge 20 Pro India: Motorola Edge 20 सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. मोटोरोला इंडियाच्या प्रमुखांनी Motorola Edge 20 Pro स्मार्टफोन देशात सादर करणार असल्याची माहिती दिली आहे.   ...

Google Pixel 6 सीरीजच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pixel 6 सीरीजच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण  

Google Pixel 6 Retail Box: Google ने सांगितले आहे आहे कि Pixel 5a चार्जरसह येणारा कंपनीचा शेवटचा स्मार्टफोन असेल.   ...

Samsung Galaxy M52 5G आणि Galaxy F42 5G लवकरच येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतात बाजारात दाखल  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy M52 5G आणि Galaxy F42 5G लवकरच येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतात बाजारात दाखल 

Galaxy M52 5G and F42 5G India: Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. तर Galaxy F42 5G स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये गॅलेक्सी एम52 5जी च्या आधी लाँच केला जाऊ शकतो. ...

आसूसला धोबीपछाड देण्यासाठी येणार Nubia Red Magic 6S; 120W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो हा गेमिंग फोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आसूसला धोबीपछाड देण्यासाठी येणार Nubia Red Magic 6S; 120W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो हा गेमिंग फोन 

Nubia Red Magic 6S Specs: 3C ही चिनी सर्टिफिकेशन्स साईट आहे, जिथे मॉडेल नंबर NX669J-S सह एक नूबिया फोन लिस्ट करण्यात आला आहे. ...

25 ऑगस्टला येणार सॅमसंगचा स्वस्त 5G स्मार्टफोन; अ‍ॅमेझॉनवरून होणार Samsung Galaxy M32 ची विक्री  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :25 ऑगस्टला येणार सॅमसंगचा स्वस्त 5G स्मार्टफोन; अ‍ॅमेझॉनवरून होणार Samsung Galaxy M32 ची विक्री 

Samsung Galaxy M32 5G: आगामी Samsung Galaxy M32 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी A32 5G प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील मीडियाटेकची Dimensity 720 SoC दिली जाऊ शकते. ...

अरे वा! काही मिनिटांत फुल चार्ज होणार होणार हा स्मार्टफोन; 120W फास्ट चार्जिंगसह आला iQOO 8 5G   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! काही मिनिटांत फुल चार्ज होणार होणार हा स्मार्टफोन; 120W फास्ट चार्जिंगसह आला iQOO 8 5G  

iQOO 8 Price: 120W अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आयक्यूने चीनमध्ये iQOO 8 आणि iQOO 8 Pro असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. ...