लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

संतोष हिरेमठ

तंबाखू, गुटखा खाताय? मग गाल कापण्याची ठेवा तयारी, रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तंबाखू, गुटखा खाताय? मग गाल कापण्याची ठेवा तयारी, रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

रोज २ मुख कर्करोगाच्या शस्त्रक्रिया; ओठापासून तर पोटापर्यंतच्या अवयवांना कॅन्सरची लागण ...

धावत्या बसमध्ये आग, चालकाच्या मदतीला प्रवासी-नागरिक धावल्याने अनर्थ टळला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धावत्या बसमध्ये आग, चालकाच्या मदतीला प्रवासी-नागरिक धावल्याने अनर्थ टळला

सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आली. त्यामुळे ३५ प्रवासी बालम बाल बचावले. ...

एका सहीसाठी ‘आरटीओ’त किती चकरा? ३ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात ‘प्रभारीराज’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका सहीसाठी ‘आरटीओ’त किती चकरा? ३ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात ‘प्रभारीराज’

प्रभारी कधी जालन्यात, कधी बीडला, तर कधी बैठकीला; वाहनधारकांनी ठोठावले आमदारांचे दार ...

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ‘बनवाबनवी’, पर्मनंट कर्मचाऱ्यांनी ठेवले ‘डमी’ मजूर  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ‘बनवाबनवी’, पर्मनंट कर्मचाऱ्यांनी ठेवले ‘डमी’ मजूर 

वर्ग-४ च्या पर्मनंट कर्मचाऱ्यांचा प्रताप : प्रशासनाने घेतली गंभीर दखल, आता करणार उपाययोजना ...

आठ दिवसांच्या उपचारानंतर जुळ्यांना रुग्णालयातून सुटी; वडिलांनी सजविलेल्या रिक्षांतून नेले घरी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठ दिवसांच्या उपचारानंतर जुळ्यांना रुग्णालयातून सुटी; वडिलांनी सजविलेल्या रिक्षांतून नेले घरी

कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त करत डाॅक्टरांचा केला सत्कार ...

‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’

ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे. ...

आजचे रुग्ण ‘लय भारी’; इंटरनेटवर शोधतात इलाज, थेट स्पेशालिस्ट रुग्णालयांची चढतात पायरी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजचे रुग्ण ‘लय भारी’; इंटरनेटवर शोधतात इलाज, थेट स्पेशालिस्ट रुग्णालयांची चढतात पायरी

इंटरनेट आणि काॅर्पोरेट रुग्णालयांच्या युगात शहरात आजही काही फॅमिली डाॅक्टर कार्यरत असून त्यांच्यावर रुग्णांचा विश्वास कायम आहे. ...

व्वा! सरकारी रुग्णालयात सातासमुद्रापारचे रुग्ण; छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढते मेडिकल टुरिझम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा! सरकारी रुग्णालयात सातासमुद्रापारचे रुग्ण; छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढते मेडिकल टुरिझम

येमेनपासून तर अमेरिकेपर्यंतच्या परदेशी रुग्णांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये औषधोपचार ...