लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
प्रेमसंबधाच्या गैरसमजेतून महिलेच्या अंगावर मिर्ची पावडर टाकून मारहाण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रेमसंबधाच्या गैरसमजेतून महिलेच्या अंगावर मिर्ची पावडर टाकून मारहाण

सदानंद नाईक  उल्हासनगर : शेजारील महिले सोबत नवऱ्याचे प्रेमसंबंध असल्याच्या गैरसमजेतून महिलेच्या अंगावर मिर्ची पावडर टाकून मारहाण केल्याची घटना ... ...

 उल्हासनगर महापालिकेत कंत्राटी कामगारांची पिळवणूक?, ठेकेदारावर कारवाईचे संकेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगर महापालिकेत कंत्राटी कामगारांची पिळवणूक?, ठेकेदारावर कारवाईचे संकेत

महापालिकेच्या विविध विभागात खाजगी ठेकेदारद्वारे ६०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली. ...

उल्हासनगरातील दहावी-बारावीतील गुणवंत मुलांचा सन्मान, हेमा पिंजानीचा उपक्रम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील दहावी-बारावीतील गुणवंत मुलांचा सन्मान, हेमा पिंजानीचा उपक्रम

या गुणगौरव कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थ्यांनी पालकासह हजेरी लावली असून पिंजानी यांनी मुलांना पुढील भविष्यबाबत मार्गदर्शन केले. ...

भालेराव हत्याकांडातील आरोपींना फाशीची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भालेराव हत्याकांडातील आरोपींना फाशीची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांची शुक्रवारी भेट घेतली. ...

रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र

रेल्वेचे सही शिक्का असलेले अपॉइंटमेंट व जॉइनिंग लेटर दिल्याचेही उघड झाले आहे. ...

उल्हासनगरात थेट शासकीय भूखंडावर शेड, मात्र अज्ञात इसमावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात थेट शासकीय भूखंडावर शेड, मात्र अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

महापालिकेने वारंवार ताकीद देऊनही, अज्ञात व्यक्तीकडून पार्किंगसाठी शेड बांधण्यात आले. ...

उल्हासनगरात दरोड्याचा तयारीत असलेली टोळी जेरबंद, सुरे, चाकू, मिर्ची पावडर हस्तगत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दरोड्याचा तयारीत असलेली टोळी जेरबंद, सुरे, चाकू, मिर्ची पावडर हस्तगत

आरोपीला न्यायालयाने ९ जून पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.  ...

Ulhasnagar: उल्हासनगरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटवा, प्रांत कार्यालयावर धडक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: उल्हासनगरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटवा, प्रांत कार्यालयावर धडक

Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील हिराली फाउंडेशन, जय झुलेलाल समघर्ष सेवा समिति, रेसिडेंस एसोसिएशन आदी सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली. ...