लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सचिन धर्मापुरीकर

हीट ॲण्ड रण कायदा रद्द करा; शिव वाहतुक सेनेची तहसीलदारांकडे मागणी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हीट ॲण्ड रण कायदा रद्द करा; शिव वाहतुक सेनेची तहसीलदारांकडे मागणी

शिव वाहतुक सेनेचे उत्तरनगर जिल्हा प्रमुख इरफान शेख यांच्या नेतृत्वाखालील वरील मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. ...

अकरा महिन्यांनी कर्जत तालुक्यात आराेपी पकडले, काेपरगाव तालुक्यातून पळवले हाेते ट्रॅक्टर - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकरा महिन्यांनी कर्जत तालुक्यात आराेपी पकडले, काेपरगाव तालुक्यातून पळवले हाेते ट्रॅक्टर

कर्जत तालुक्यातून ट्रॅक्टर व जुगाड पोलिसांनी हस्तगत केले असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. ...

रस्त्यावर लूट करणाऱ्यास कोपरगाव पोलिसांनी मालेगाव येथून केले जेरबंद, कोठडीत रवानगी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्त्यावर लूट करणाऱ्यास कोपरगाव पोलिसांनी मालेगाव येथून केले जेरबंद, कोठडीत रवानगी

लुटीची रक्कम हस्तगत ...

कोपरगावचे साखळी उपोषण चौविसाव्या दिवशी स्थगित, २० जानेवारीला हजारो मराठा बांधव मुंबईत जाणार - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावचे साखळी उपोषण चौविसाव्या दिवशी स्थगित, २० जानेवारीला हजारो मराठा बांधव मुंबईत जाणार

Maratha Reservation: कोपरगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण चोविसाव्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. २४) स्थगित करण्यात आले. ...

नाटेगावकरांनी संकल्प रथ माघारी पाठवला; रथासमोर कांदे फेकून निर्यात बंदीचा निषेध केला - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाटेगावकरांनी संकल्प रथ माघारी पाठवला; रथासमोर कांदे फेकून निर्यात बंदीचा निषेध केला

कांदे फेकून रथाला माघारी पाठविण्यात आहे. ...

पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरने कापले, अकरा लाख रुपये घेऊन पसार - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरने कापले, अकरा लाख रुपये घेऊन पसार

सहा महिन्यापूर्वी देखील चोरट्यांनी हेच एटीएम तोडले होते. एटीएम शिंदे वस्तीपर्यंत गोदावरी उजव्या कॅनलच्या कडाला ओडत नेले होते. ...

कोपरगावात सकल मराठा समाजाने सरकारची तळी भरली - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात सकल मराठा समाजाने सरकारची तळी भरली

छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी ...

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा

बिपीन कोल्हे, साखर कारखानदारीला दिलासा. ...