लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

रवी टाले

लेख : बांगलादेशाबरोबरचे भारताचे संबंध पुन्हा रुळावर येतील? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख : बांगलादेशाबरोबरचे भारताचे संबंध पुन्हा रुळावर येतील?

बांगलादेशातील सत्तांतर भारतासाठी अनिश्चिततेचा काळ घेऊन आले आहे; परंतु संयम, सातत्य आणि दूरदृष्टीचे धोरण ठेवल्यास, यातूनही मार्ग काढणे शक्य आहे. ...

भारतासाठी व्यापक आत्मपरीक्षणाची संधी! एच-१बी व्हिसा अमेरिकेने रद्दच करून टाकला तर? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतासाठी व्यापक आत्मपरीक्षणाची संधी! एच-१बी व्हिसा अमेरिकेने रद्दच करून टाकला तर?

एच-१बी व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठीचे विधेयक ही भारतासाठी आत्मपरीक्षणाची संधी मानली पाहिजे. धोरणात्मक पुनर्रचनेची हीच वेळ आहे ! ...

विशेष लेख: शरद पवार आणि राज ठाकरेंना मराठी मनाचा शोध लागेल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शरद पवार आणि राज ठाकरेंना मराठी मनाचा शोध लागेल?

शरद पवार आणि राज ठाकरेंसाठी नव्याने अवकाश निर्माण करणे कठीण, पण अपरिहार्य आहे; अन्यथा, दोघेही राजकीय इतिहासातील महत्त्वाचे अध्याय ठरतील. ...

चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!

वापरकर्त्याचा अहंगंड गोंजारण्यासाठी एआय चॅटबॉट त्यांना आवडतील, अशीच  उत्तरे देऊ लागले आहेत! एआयवर विसंबून घेतलेला ‘निर्णय’ घातक ठरू शकतो. ...

कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू : कोठे नेला महाराष्ट्र? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू : कोठे नेला महाराष्ट्र?

पूर्वी वाद तीव्र असले, तरी राजकीय नेत्यांची भाषा सुसंस्कृत होती. आज मात्र नेत्यांमध्ये जणू कोण अधिक टोचून बोलतो याचीच स्पर्धा लागलेली असते. ...

पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?

मुळात पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचे असे ठरले होते, तर हस्तांदोलन न करण्यातून, चषक न स्वीकारण्यातून आपण काय साध्य केले? ...

मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर!

वामान खात्याच्या अंदाजांवरील विनोदांवर हल्ली कोणीही हसत नाही, एवढे हवामानाचे फसणारे अंदाज अंगवळणी पडले आहेत. ...

विशेष लेख: यूपीएससीने इतकी ‘लपवाछपवी’ करण्याचे कारण काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: यूपीएससीने इतकी ‘लपवाछपवी’ करण्याचे कारण काय?

यूपीएससी परीक्षा प्रणालीतील अपारदर्शकता हजारो विद्यार्थ्यांच्या नैराश्याचे कारण ठरते आहे. सर्वच प्रक्रियांबद्दल आयोगाने खुलेपणा स्वीकारायला हवा ! ...