प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
Bihar Assembly Election, CM Uddhav Thackeray News: शिवसेनेला बिहार विधानसभेची निवडणूक त्याच्या निवडणूक चिन्हावर अर्थात 'धनुष्यबाण' वर लढता येणार नाही. ...
MNS Raj Thackeray Letter to CM Uddhav Thackeray News: महिलांना विम्याचे कागदपत्र तर मिळायलाच हवेत पण त्यांना विमा कवचाचा लाभ दखील मिळायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून केली आहे. ...
BJP, Congress Sachin Sawant News: या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास असे दिसते की महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला. ...
Home Minister Anil deshmukh News: या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे असंही गृहमंत्र्यांनी सांगितले. ...
Sushant Singh Rajput Case: राजकीय नेत्यांनी जुलै महिन्यात सुशांत आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली तर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पत्रकारांनी महाराष्ट्र सरकारविरोधात या प्रचाराला पूर्ण ताकदीनं पुढे नेलं. ...