लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना मंत्रिपद नाही?; राष्ट्रवादी प्रवेशामुळे महाविकास आघाडीत धुसफूस - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! एकनाथ खडसेंना मंत्रिपद नाही?; राष्ट्रवादी प्रवेशामुळे महाविकास आघाडीत धुसफूस

NCP Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे. ...

होऊ दे चर्चा! एकनाथ खडसेंसोबत पुण्यातील प्रसिद्ध 'गोल्डमॅन'ही करणार राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :होऊ दे चर्चा! एकनाथ खडसेंसोबत पुण्यातील प्रसिद्ध 'गोल्डमॅन'ही करणार राष्ट्रवादीत प्रवेश

...तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

Eknath Khadse, Raosaheb Danve News: एकनाथ खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी नव्हे असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. ...

Video: खासदार उदयनराजेंची बाईक सवारी सुसाट; स्पीड पाहून कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: खासदार उदयनराजेंची बाईक सवारी सुसाट; स्पीड पाहून कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला

MP Udayanraje Bhosale News: उदयनराजेंना बाईक रायडिंगची आवड आहे. उदयनराजे समर्थकही एखादी गाडी घेतली तर हमखास उदयनराजेंना दाखवण्यासाठी सातारच्या जलमंदिर पॅलेस येथे आणतात ...

Bihar Election 2020: भाजपाकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रकार; शिवसेनेचा निशाणा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: भाजपाकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रकार; शिवसेनेचा निशाणा

Bihar Assembly Election 2020, Shiv Sena News: ज्यांनी भाजपाला मतदान केले नाही त्यांना कोरोनाची लस मोफत मिळणार नाही का? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. ...

Eknath Khadse: एकनाथ खडसेंचा २ ओळींचा राजीनामा पण शुद्धलेखनाच्या अनेक चुका; सोशल मीडियात ट्रोल - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Eknath Khadse: एकनाथ खडसेंचा २ ओळींचा राजीनामा पण शुद्धलेखनाच्या अनेक चुका; सोशल मीडियात ट्रोल

Eknath Khadse Join NCP News: एकनाथ खडसेंचा राजीनामा पत्र इंग्रजीत असते तर फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी ते गाजले असते, पण मराठीत शुद्धलेखन हे नेहमीच दुर्लक्षित केले जाते. ...

‘या’ भारतीय उद्योजकाने मुलीच्या लग्नात ४८५ कोटी खर्च केले पण आता बनले दिवाळखोर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘या’ भारतीय उद्योजकाने मुलीच्या लग्नात ४८५ कोटी खर्च केले पण आता बनले दिवाळखोर

Pramod Mittal News: आता त्यांच्याकडे केवळ १.१० लाख संपत्ती शिल्लक आहे आणि त्यांचे कोणतेही उत्पन्न नाही. मित्तल आपल्या कर्जदारांना अगदी छोटासा हिस्सा देण्यात तयार आहेत. ...

Mall Fire: सिटी सेंटर मॉलला भीषण आग, ५०० लोकांची सुखरुप सुटका; ११ तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mall Fire: सिटी सेंटर मॉलला भीषण आग, ५०० लोकांची सुखरुप सुटका; ११ तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न

Nagpada Mall Fire News: रात्रीच्या ९ च्या सुमारास सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये आग लागली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर मोबाईल शॉपीला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले. ...