लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रमोद सुकरे

कराड, पाटण खटावकरांवर जिल्ह्याची धुरा; 'भाजप', 'शिंदेसेने'पाठोपाठ 'काँग्रेस'चाही जिल्हाध्यक्ष जाहीर - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड, पाटण खटावकरांवर जिल्ह्याची धुरा; 'भाजप', 'शिंदेसेने'पाठोपाठ 'काँग्रेस'चाही जिल्हाध्यक्ष जाहीर

घडतंय बिघडतंय : महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे जिल्ह्यात २ आमदार आहेत. पैकी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आहे. ...

Satara: आघाड्या जातील बासनात, पक्षीय झेंडे येतील हातात; कराड पालिकेत 'आघाड्यां'च्या राजकारणाला ब्रेक लागणार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आघाड्या जातील बासनात, पक्षीय झेंडे येतील हातात; कराड पालिकेत 'आघाड्यां'च्या राजकारणाला ब्रेक लागणार

पक्षीय राजकारणाला आलाय जोर, जो-तो झेंडा फडकवण्याचा करतोय दावा ...

Satara Politics: जयंत पाटील यांना ‘सुरेशबाबां’कडून भाजपची ऑफर !, शेतकरी मेळाव्यातील राजकीय फटकेबाजी चर्चेत - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: जयंत पाटील यांना ‘सुरेशबाबां’कडून भाजपची ऑफर !, शेतकरी मेळाव्यातील राजकीय फटकेबाजी चर्चेत

दिलीपराव देशमुखांनाही काढला चिमटा ! ...

Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची गोळा बेरीज सुरू ...

Satara Politics: कराडमधील आदर्श गावच्या माजी सरपंचांनाही 'कमळा'ची भुरळ!  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: कराडमधील आदर्श गावच्या माजी सरपंचांनाही 'कमळा'ची भुरळ! 

आता जखिणवाडीचे उद्योजक नरेंद्र पाटीलही आमदार भोसलेंच्या गळाला ...

तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्याला भानुदास माळींनी दिला इशारा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्याला भानुदास माळींनी दिला इशारा

'खरंतर भाजप, आर‌एसएसला महाविकास आघाडीत फूट पाडायचीय' ...

'वाड्यावर' या, 'पाटणकरां'नी धाडलं मावळ्यांना आवातनं! भाजप प्रवेश निश्चित, सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सोमवारी मावळ्यांशी संवाद - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'वाड्यावर' या, 'पाटणकरां'नी धाडलं मावळ्यांना आवातनं! भाजप प्रवेश निश्चित, सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सोमवारी मावळ्यांशी संवाद

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पाईक, माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर आता 'भाजप'च्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून निश्चित मानला जातोय. ...

जातनिहाय जनगणना होईल की नाही याबाबत शंका, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली भिंती - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जातनिहाय जनगणना होईल की नाही याबाबत शंका, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली भिंती

स्पष्ट संकेत नाहीत, जनगणना कोणत्या एजन्सीमार्फत करणार ते सांगा ...