लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

परिमल डोहणे

अघोरी प्रथांविरुद्धचा लढा कागदावरच; चार वर्षांपासून राज्यस्तरीय समितीची बैठकच नाही! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अघोरी प्रथांविरुद्धचा लढा कागदावरच; चार वर्षांपासून राज्यस्तरीय समितीची बैठकच नाही!

मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ‘कोमात’ ...

पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई ! पाच वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीस ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई ! पाच वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीस ठोकल्या बेड्या

Chandrapur : मागील पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बलात्काराच्या आरोपीला अखेर सावली पोलिसांनी गुरुवारी (दि. २ एप्रिल) अटक केली. साईनाथ श्यामराव वासेकर (४०, रा. पिपरी देशपांडे, ता. पोंभुर्णा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ...

पद्मापूर जंगलात आढळले एके-४७ चे जिवंत काडतूस; बॉम्बशोधक पथकाकडून परिसराची तपासणी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पद्मापूर जंगलात आढळले एके-४७ चे जिवंत काडतूस; बॉम्बशोधक पथकाकडून परिसराची तपासणी

Chandrapur : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पद्मापूर येथील कचरा परिसरात एके-४७ रायफलचे एक जिवंत काडतूस सोमवारी सकाळी आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

एन्ट्रीच्या नावाखाली ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी एंजटसह मोटार वाहन निरीक्षकावर गुन्हा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एन्ट्रीच्या नावाखाली ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी एंजटसह मोटार वाहन निरीक्षकावर गुन्हा

Chandrapur : राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथील आरटीओ चेकपोस्टवर ट्रक चालकांकडून ‘एन्ट्री’च्या नावावर मोटार वाहन निरीक्षकाच्या खासगी एंजटने ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा प्रकार २३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचासमोर उघड झाला. ...

किडनी रॅकेटचा तपास आता 'ईडी' करणार; डॉक्टरांचे आर्थिक व्यवहार आणि व्हॉट्सॲप चॅटिंग घेतले ताब्यात - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :किडनी रॅकेटचा तपास आता 'ईडी' करणार; डॉक्टरांचे आर्थिक व्यवहार आणि व्हॉट्सॲप चॅटिंग घेतले ताब्यात

Chandrapur : डॉ. रवींद्र पाल सिंग याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. २२ जानेवारी २०२६ पासून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून, ४ मार्चपर्यंत तब्बल ११ वेळा सुनावणी झाली आहे. ...

बल्लारपुरातून पळवलेल्या ३ वर्षांच्या चिमुकल्याची साडेतीन लाखांत विक्री! तेलंगणाच्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरातून पळवलेल्या ३ वर्षांच्या चिमुकल्याची साडेतीन लाखांत विक्री! तेलंगणाच्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या

अन्य दोन जणांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. ...

दिवसाढवळ्या अपहरण करून कंत्राटदाराकडून उकळली १८.५० लाखांची खंडणी, बंदुकीच्या धाकावर ठेवले ओलित  - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिवसाढवळ्या अपहरण करून कंत्राटदाराकडून उकळली १८.५० लाखांची खंडणी, बंदुकीच्या धाकावर ठेवले ओलित 

Chandrapur News: बंदुकीच्या धाकावर सिव्हिल कंत्राटदाराचे अपहरण करून तब्बल १८ लाख ५० लाखाची खंडणी उकडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. ...

पूर्व पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पूर्व पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या

राजुरा  तालुक्यातील हरदोना येथील घटना : दीड तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या  ...