मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
मी मराठी आहे, मराठीत बोलतो. त्यामुळे हा वाद राज ठाकरे संपवू शकतात असं जैनमुनी निलेशचंद्र महाराज यांनी सांगितले. ...
जगात भारी आपला सातारा.. ...
Kabutar Khana News Today: कबुतरांना खाद्य देण्याच्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेने यू-टर्न घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायालयाने बीएमसीचे कान पिळले आणि नवीन आदेश दिले. ...
रजनीकांत असं काय म्हणाले? नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले 'थलायवा' ...
"संतोष देशमुखांच्या पाणी क्रांतीला राष्ट्रीय मान्यता"; मस्साजोगच्या सरपंचांना दिल्लीतील ध्वजारोहणाचे निमंत्रण ...
Rohit Sharma vs Babar Azam, IND vs PAK: नेमका काय घडलाय चमत्कार... जाणून घ्या ...
ट्विंकल खन्नाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण, हा व्हिडीओ शेअर करत तिने स्वत:चीच खिल्ली उडवली आहे. ...
Bhandara : तेरा वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांकडून घेण्यात आले होते लाखो रुपये ...