लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

वाढीव मालमत्ता कराविरोधात महाविकास आघाडीची पनवेल महानगरपालिकेवर धडक  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाढीव मालमत्ता कराविरोधात महाविकास आघाडीची पनवेल महानगरपालिकेवर धडक 

Panvel Municipal Corporation News : पनवेल पालिकेच्या वाढीव मालमत्ता करावरुन महाविकास आघाडीने आज पालिकेवर धडक दिली. या मोर्चात मनसे देखील उतरली होती.मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक सहभागी झाले होते. ...

६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात सर्व मंत्र्‍यांची उपस्थिती बंधनकारक ठेवण्यात आली आहे ...

घरांचे सर्वेक्षण केले नसल्यास तुम्हीच पुढे या; धारावीतील रहिवाशांना आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांचे सर्वेक्षण केले नसल्यास तुम्हीच पुढे या; धारावीतील रहिवाशांना आवाहन

आता सर्वेक्षण झालेल्या भागांमध्ये नव्याने भेटी देण्यात येणार नाहीत. ...

सोयाबीन क्षेत्रात ५ टक्के घट; उत्पादन घटले, पण दर एमएसपीखालीच - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोयाबीन क्षेत्रात ५ टक्के घट; उत्पादन घटले, पण दर एमएसपीखालीच

दरवाढीला इथेनॉलचा फटका : पावसामुळे पीक खराब होण्याची शक्यता ...

अन्नाद्वारे विषबाधा; 'एफडीए'चा पुणेकरांच्या जीवाशी खेळ; फूड पॉयझनिंगच्या रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन्नाद्वारे विषबाधा; 'एफडीए'चा पुणेकरांच्या जीवाशी खेळ; फूड पॉयझनिंगच्या रुग्णांमध्ये वाढ

- दूषित अन्नाद्वारे विषबाधा झाल्याने फेब्रुवारी ते जुलैदरम्यान दीड हजार रुग्णांना केले दाखल ...

जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!

या देशात गेल्या ४८ तासांत भूकंपाचे ८७९ छोटे-मोठे धक्के जाणवले आहेत. तर, दर तासाला सरासरी १८ भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ...

विरारच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार मुंबईकर 'बड़े मियाँ छोटे मियाँ' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विरारच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार मुंबईकर 'बड़े मियाँ छोटे मियाँ'

इंग्लंड दौऱ्यावर कशी राहिली होती आयुष म्हात्रेची कामगिरी ...

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास वाढीव मनुष्यबळ मिळण्याच्या आशा, सर्किट बेंचमुळे गरज वाढली - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास वाढीव मनुष्यबळ मिळण्याच्या आशा, सर्किट बेंचमुळे गरज वाढली

सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि न्यायमूर्तींच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवावी लागणार ...