लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

Pratap Sarnaik Letter To Deputy CM Eknath Shinde: दहिसर टोलनाक्यामुळे प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, प्रवासाचा वेळ वाढत आहे. शिवाय इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे, असे प्रताप सरनाईकांनी म्हटले आहे. ...

बाळाला बाटलीने दूध पाजणे घातक; संसर्गाचा धोका - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बाळाला बाटलीने दूध पाजणे घातक; संसर्गाचा धोका

तज्ज्ञांच्या मते, पहिल्या सहा महिन्यांत बाळाला केवळ स्तनपानच करावे. ...

कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीचे दर्शन नाही, अन् संवर्धनही झाले नाही.. - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीचे दर्शन नाही, अन् संवर्धनही झाले नाही..

आज होणार प्रक्रिया : पुरातत्वचे अधिकारी रात्री उशिरा कोल्हापुरात ...

चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?

America China Trade Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी चीनसोबतच्या टॅरिफला ९० दिवसांची सूट दिली. ज्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील आणखी एक धोकादायक संघर्ष टळला. ...

धक्कादायक! बीडच्या कारागृहात सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्याचा गांजा वाटपावरून राडा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! बीडच्या कारागृहात सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्याचा गांजा वाटपावरून राडा

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल ...

कोल्हापुरात रेणुका देवी मिरवणुकीत जोरदार हाणामारी, दोन तास मानाचे जग थांबून - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात रेणुका देवी मिरवणुकीत जोरदार हाणामारी, दोन तास मानाचे जग थांबून

पोलिस मध्यस्थीनंतर बंदोबस्तात मिरवणूक मार्गस्थ ...

उजनी शंभर टक्के भरले, जायकवाडी, अलमट्टी, गंगापूर धरण किती टक्क्यांवर, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी शंभर टक्के भरले, जायकवाडी, अलमट्टी, गंगापूर धरण किती टक्क्यांवर, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : आज १२ ऑगस्टपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांसह इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे, ...

इस्रायली सैन्याने शेकडो मगरींना गोळ्या घालून मारले; कारण काय..? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली सैन्याने शेकडो मगरींना गोळ्या घालून मारले; कारण काय..?

Israel News: पर्यावरणवाद्यांनी इस्रायलच्या या कृतीवर तीव्र शब्दात टीका केली. ...