लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Digvesh Rathi: अनेकदा दंड ठोठावूनही दिग्वेश राठीमध्ये बदल झालाच नाही, आता काय केलं? पाहा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Digvesh Rathi: अनेकदा दंड ठोठावूनही दिग्वेश राठीमध्ये बदल झालाच नाही, आता काय केलं? पाहा

DPL 2025: आयपीएल २०२५ दरम्यान नोटबूक सेलिब्रेशनमुळे प्रकाश झोतात आलेला लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठीचा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ...

उसाचे बिल जमा करण्यात कारखाने करतायत फसवणूक; दिलेले चेक होतायत बाऊन्स - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाचे बिल जमा करण्यात कारखाने करतायत फसवणूक; दिलेले चेक होतायत बाऊन्स

चिटबॉय, वर्कर, ऊस पुरवठा अधिकारी, कार्यकारी संचालक व चेअरमन यांना पैशासाठी वारंवार भेटत आहेत. मात्र, पैसे मिळत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना एक महिन्याची पुढची तारीख टाकून चेक दिले आहेत. मात्र, चेक बाऊन्स होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड    - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. ...

मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO) - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)

Bride Father gets emotional viral video: हा व्हिडीओ पाहून लाखो नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत... ...

आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो कंपनीवर काही दिवसापूर्वी कारवाई केली होती. ...

सिंगापुरातील शिक्षकांसारखा जोश महाराष्ट्रातील शिक्षणात आणायचायं - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिंगापुरातील शिक्षकांसारखा जोश महाराष्ट्रातील शिक्षणात आणायचायं

Bhandara : भंडारातील शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीत शिक्षणमंत्र्यांचा मनोदय ...

‘डीपी’वरील ५० हजार हरकतींवर लवकरच सुनावणी; महापालिकेच्या अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘डीपी’वरील ५० हजार हरकतींवर लवकरच सुनावणी; महापालिकेच्या अधिकाऱ्यांची माहिती

पिंपरी : महापालिकेने प्रारूप सुधारित विकास योजना आराखडा (डीपी प्लॅन) प्रसिद्ध करून त्यावर ६० दिवस हरकती व सूचना स्वीकारल्या. ... ...

मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 

Elon Musk: आधीच मॉर्फ फोटोंनी लोकांच्या आयुष्यात धुमाकुळ घातला आहे. यात आता मस्क यांच्या ग्रोक एआयचे स्पायसी फिचर चिंता वाढविणार आहे. ...