लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका वृद्ध महिलेने रणवीरला अचानक थांबवलं. पुढे काय घडलं बघा ...

अमरावतीत ३१% पावसाची तूट, कोरड्या दुष्काळाचे सावट! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत ३१% पावसाची तूट, कोरड्या दुष्काळाचे सावट!

Amravati : पिकांची वाढ खुंटली, अर्ध्यापेक्षा जास्त पावसाचा संपला, ३१ टक्के तूट ...

अद्भुत! केवळ एकाच खांबावर उभं आहे महादेवाचं हे मंदिर, पाहा फोटो कसं आहे आणि कुठे आहे! - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अद्भुत! केवळ एकाच खांबावर उभं आहे महादेवाचं हे मंदिर, पाहा फोटो कसं आहे आणि कुठे आहे!

Kedareshwar Cave Temple: एका प्राचीन मंदिराबाबत आपण जाणून घेणार आहोत, जे केवळ एका पीलरवर उभं आहे. ...

'तु कोण मला सांगणार', छातीत मारल्या बुक्क्या, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तु कोण मला सांगणार', छातीत मारल्या बुक्क्या, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह ५ जणांवर गुन्हा दाखल

एकदा धमकी देऊन गेल्यानंतर पुन्हा रात्री येऊन तिवारी यांच्या साथीदारांनी कोयत्याने हल्ला केला ...

"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप

याआधी भाजपा आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच अशी टीका केली होती ...

शासनाच्या आदेशाला केराची टोपली; खतांची जादा दराने विक्री थांबत नसल्याने शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाच्या आदेशाला केराची टोपली; खतांची जादा दराने विक्री थांबत नसल्याने शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव

कृषी केंद्रांवर शासन व कंपनीने ठरवलेल्या दरांपेक्षा जादा दराने रासायनिक खतांची विक्री केली जात आहे. यात काही दुकानदार पक्के बिले देतात तर काही साधी पावती देत आहे. ...

पतीला संपवण्यासाठी युट्यूब पाहून कानात टाकलं किटकनाशक; पत्नीने एक चूक केली अन् डाव तिच्यावरच उलटला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला संपवण्यासाठी युट्यूब पाहून कानात टाकलं किटकनाशक; पत्नीने एक चूक केली अन् डाव तिच्यावरच उलटला

तेलंगणात एका महिलेने प्रियकरासह मिळून पतीला संपवल्याची घटना समोर आली. ...

उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!

Uddhav Thackeray Delhi Visit: उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हेही शरद पवार यांच्या निवासस्थानी हजर होते. ...