लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

डॅश देतो का, म्हणत साताऱ्यात रिक्षा चालकावर शस्त्राने वार, तिघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डॅश देतो का, म्हणत साताऱ्यात रिक्षा चालकावर शस्त्राने वार, तिघांवर गुन्हा दाखल 

पत्नी आणि वहिनी या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली ...

कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक' - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'

चीनमधील लोकांनी तणाव कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ...

कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

HDFC Share News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम अनेक शेअर्समध्ये दिसून आला. काही मल्टिबॅगर शेअर्स होते, जे तेजीनंतरही घसरले. ...

चिपळूणच्या पाणथळीत अवतरला दुर्मिळ ‘ब्लॅक हेरॉन’!, भारतात प्रथमच नोंद - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या पाणथळीत अवतरला दुर्मिळ ‘ब्लॅक हेरॉन’!, भारतात प्रथमच नोंद

डॉ. श्रीधर जोशी यांच्या निरीक्षणातून समोर आली भारतातील पहिली नोंद ...

अगदी छाेटे संकट ओढवले तरी काेलमडून पडतात; विद्यार्थ्यांकडून उचलले जाते टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अगदी छाेटे संकट ओढवले तरी काेलमडून पडतात; विद्यार्थ्यांकडून उचलले जाते टोकाचे पाऊल

अभ्यासात अतिशय हुशार असलेली, द्वितीय वर्षातील २३ वर्षीय ज्याेती मीना हिने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला ...

घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका वृद्ध महिलेने रणवीरला अचानक थांबवलं. पुढे काय घडलं बघा ...

अमरावतीत ३१% पावसाची तूट, कोरड्या दुष्काळाचे सावट! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत ३१% पावसाची तूट, कोरड्या दुष्काळाचे सावट!

Amravati : पिकांची वाढ खुंटली, अर्ध्यापेक्षा जास्त पावसाचा संपला, ३१ टक्के तूट ...

अद्भुत! केवळ एकाच खांबावर उभं आहे महादेवाचं हे मंदिर, पाहा फोटो कसं आहे आणि कुठे आहे! - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अद्भुत! केवळ एकाच खांबावर उभं आहे महादेवाचं हे मंदिर, पाहा फोटो कसं आहे आणि कुठे आहे!

Kedareshwar Cave Temple: एका प्राचीन मंदिराबाबत आपण जाणून घेणार आहोत, जे केवळ एका पीलरवर उभं आहे. ...