Lower Terana Project : धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून शनिवारी (१६ ऑगस्ट) सकाळी सात वाजता धरणाचे दहा दरवाजे प्रत्येकी १० सेंटीमीटरने उघडण्यात आले. या माध्यमातून ३८०६.५६ घनमीटर प्रति सेकंद (क्यूसेक्स) वेगाने ...
आमच्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवणं आणि निवडणूक आयोग गप्प बसेल हे शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल, इतर तिसरा पर्याय नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं. ...
सीना नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व सीना कोळगाव प्रकल्पामधून सीना नदीत पाणी सोडले आहे. ती दुथडी भरून वाहू लागली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ...