१२ ऑगस्टच्या सुनावणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात न्या. संजय मेधी चिंता व्यक्त करताना दिसतात. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. ...
सामाजिक, साहित्य वर्तुळात शाेक, अहमदाबाद, गुवाहाटीसह अनेक विमानतळ निर्मितीत याेगदान, ‘लाेकमतसह’ विविध साप्ताहिक, मासिक पत्रिकांमध्ये कृषी क्षेत्रातील विविध मुद्यांवर लेखन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. ...
कपिल सिंह यांना मारहाण होताना चुलत भाऊ शिवम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कर्मचाऱ्यांनी शिवमलाही मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...