लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

DMR Hydroengineering & Infrastructures: बीएसईवर कंपनीचे शेअर्स ४.७६ टक्क्यांनी वाढून ₹१४९.८० वर पोहोचले. शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे एक घोषणा आहे. ...

Parabhani: रस्त्यासाठी आंदोलनाचा तिसरा दिवस, ग्रामस्थांकडून प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: रस्त्यासाठी आंदोलनाचा तिसरा दिवस, ग्रामस्थांकडून प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

सलग तीन दिवस आंदोलन; आज प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून शासनाचा निषेध ...

उषा नाडकर्णींना होती सलमानच्या 'बिग बॉस'ची ऑफर; म्हणाल्या- "मला दोनदा विचारलं, पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उषा नाडकर्णींना होती सलमानच्या 'बिग बॉस'ची ऑफर; म्हणाल्या- "मला दोनदा विचारलं, पण..."

उषा नाडकर्णी यांना सलमान खानच्या 'बिग बॉस'चीही ऑफर होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.  ...

"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर

काँग्रेस खासदाराने केलेल्या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले. ...

दुसरी बाजू तातडीने सुरू करा; सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या उदघाटनासाठी होमहवन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसरी बाजू तातडीने सुरू करा; सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या उदघाटनासाठी होमहवन

दादा, ताई, भाऊंना वेळ नसल्याने उदघाटन लांबणीवर टाकून जनतेचे हाल केले जात आहेत अशी टीका करण्यात आली. ...

चांदीच्या जोडव्यांची १० नाजूक-सुंदर डिजाईन्स; ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीतही नाजूक दागिना - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चांदीच्या जोडव्यांची १० नाजूक-सुंदर डिजाईन्स; ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीतही नाजूक दागिना

Gurupushyamrut 2025 : रोजच्या वापरासाठी साधे जोडवे चांगले ठरतात. ...

अपघातात रंजनाचा तुटला हात, १०-१२ फुटांवर पडला, तिनं स्वत: उचलून आणला, अनिता पाध्येंनी सांगितलं 'त्या' दुर्घटनेबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपघातात रंजनाचा तुटला हात, १०-१२ फुटांवर पडला, तिनं स्वत: उचलून आणला, अनिता पाध्येंनी सांगितलं 'त्या' दुर्घटनेबद्दल

Ranjana Deshmukh: वयाच्या ३२व्या वर्षी कार अपघातात अभिनेत्री रंजना यांच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं झालं. त्या दुर्घटनेबद्दल प्रसिद्ध सिनेपत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. ...

शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल! - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

या शेअरने गेल्या 5 महिन्यांत जवळपास २०० टक्के तर ५ वर्षांत ७०७१ टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे... ...