लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ

TCS Layoffs : टीसीएसने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. आयटी कर्मचारी संघटनेने दावा केला आहे की यामुळे ३०,००० कर्मचारी प्रभावित होऊ शकतात. ...

Guru Pushyamrut 2025: गुरु पुष्यामृत योगावर आयुष्याचे सोने करणार्‍या 'या' मंत्राचा जप करा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Pushyamrut 2025: गुरु पुष्यामृत योगावर आयुष्याचे सोने करणार्‍या 'या' मंत्राचा जप करा!

Guru Pushyamrut 2025 Puja Mantra : गुरु पुष्यामृत योगावर सोने खरेदी केली असता आर्थिक वृद्धी होते अशी श्रद्धा आहे, मात्र त्याबरोबरच दिलेला मंत्र जप केल्याने आयुष्याचे सोने होते. ...

आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

आपण सगळेच bisexual असल्याचं स्वराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. याबरोबरच अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव आवडत असल्याचंही स्वराने म्हटलं आहे. ...

परवानगी घेण्याआधीच कोल्हापुरात मंडळांनी थाटले मंडप; लेझर शो, डीजेला बंदीच - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परवानगी घेण्याआधीच कोल्हापुरात मंडळांनी थाटले मंडप; लेझर शो, डीजेला बंदीच

दीडशे मंडळांवर खटल्यांची प्रक्रिया ...

'सारं काही तिच्यासाठी' फेम 'मंजू' लवकरच दिसणार नव्या प्रोजेक्टमध्ये, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी' फेम 'मंजू' लवकरच दिसणार नव्या प्रोजेक्टमध्ये, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Vaishali Bhosale : 'सारं काही तिच्यासाठी' आणि 'रंग माझा वेगळा' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री वैशाली भोसले लवकरच एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ...

" अ‍ॅम्ब्युलन्स नव्हती अन् मित्रांनी प्रेत मांडीवर...", काय घडलेलं दादा कोंडकेंच्या मृत्यूच्या रात्री? अनिता पाध्येंनी सांगितला 'तो' प्रसंग - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :" अ‍ॅम्ब्युलन्स नव्हती अन् मित्रांनी प्रेत मांडीवर...", काय घडलेलं दादा कोंडकेंच्या मृत्यूच्या रात्री? अनिता पाध्येंनी सांगितला 'तो' प्रसंग

"मी दादांच्या प्रेताजवळ एकटीच होते...", अनिता पाध्येंनी सांगितला दादा कोंडकेंच्या मृत्यूचा भावुक प्रसंग ...

'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे

India US Partnership: भारताला स्वतःची भरभराट करायची असेल, तर चीन आणि रशियापेक्षा अमेरिका सगळ्यात चांगला साथीदार आहे. भारतासाठी अमेरिकेची भागीदारी महत्त्वाची आहे, असे भाष्य उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केले. त्यांनी सात मुद्दे यासंदर्भात मांडले आहेत.   ...

सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी! इन्फोसिस-टीसीएससह 'या' क्षेत्रात मोठी वाढ; गुंतवणूकदार मालामाल! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी! इन्फोसिस-टीसीएससह 'या' क्षेत्रात मोठी वाढ; गुंतवणूकदार मालामाल!

Share Market : शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाला. बुधवारी निफ्टी - सेन्सेक्स हिरव्या रंगात बंद झाला. ...