लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न

रायसेन जिल्ह्यातील निकिता लोधी संगरूर (पंजाब) येथे सापडली आहे. तिने पळून जाऊन हार्वेस्टर चालवणाऱ्या तरुणाशी लग्न केलं आहे. ...

डोळे दिपले! भव्य प्रवेशद्वार, गुहा, उड्डाण करणारा मारुती.. अभिज्ञा भावेचा दिमाखदार बाप्पा - Marathi News | | Latest festivals Videos at Lokmat.com

सण-उत्सव :डोळे दिपले! भव्य प्रवेशद्वार, गुहा, उड्डाण करणारा मारुती.. अभिज्ञा भावेचा दिमाखदार बाप्पा

डोळे दिपले! भव्य प्रवेशद्वार, गुहा, उड्डाण करणारा मारुती.. अभिज्ञा भावेचा दिमाखदार बाप्पा ...

प्रदूषणमुक्तीसाठी मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यांना मिळणाऱ्या नदी-नाल्यांवर प्रक्रिया गरजेची - मुरलीधर मोहोळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषणमुक्तीसाठी मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यांना मिळणाऱ्या नदी-नाल्यांवर प्रक्रिया गरजेची - मुरलीधर मोहोळ

ग्रामीण व शहरी भागातील गटार व औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे ...

पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसाच्या १३,८४१ गणरायांना साश्रू नयनांनी निरोप - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसाच्या १३,८४१ गणरायांना साश्रू नयनांनी निरोप

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन झाले. ग्रामीण आणि शहरी भागातील खासगी १३,८३४ आणि सार्वजनिक ७ अशा ... ...

पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ...

'सोमेश्वर' कारखान्याची उच्चांकी उसदराची परंपरा कायम: किती दिला अंतिम ऊस दर? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सोमेश्वर' कारखान्याची उच्चांकी उसदराची परंपरा कायम: किती दिला अंतिम ऊस दर?

कारखान्याने उच्चांकी उसदराची परंपरा कायम राखल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. गुरुवारी (दि. २८) जिजाऊ सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. ...

'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली

Pakistan Floods: पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

"माझ्या नवीन घरातला हा पहिला गणपती आहे", 'लक्ष्मी निवास' फेम कुणाल शुक्लाने सांगितलं घरच्या बाप्पाबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या नवीन घरातला हा पहिला गणपती आहे", 'लक्ष्मी निवास' फेम कुणाल शुक्लाने सांगितलं घरच्या बाप्पाबद्दल

Lakshmi Niwas Fame Kunal Shukla : 'लक्ष्मी निवास' मालिकेत सिद्धीराज गाडेपाटीलची भूमिका साकारणारा अभिनेता कुणाल शुक्लाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. त्याने आपल्या घरच्या बाप्पासाठी काय आणि कशी खास तयारी केली याबद्दल सांगितले. ...