लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ओबीसीत एकही नकली समाविष्ट होणार नाही; चिंता करू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओबीसीत एकही नकली समाविष्ट होणार नाही; चिंता करू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. याची काळजी त्या जीआरमध्ये घेण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...

मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील

साताऱ्याच्या क्रांतिभूमीत साहित्याचा सन्मान ...

या कायद्यावर विश्वास ठेवायचा कसा? शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या जनसेवा चालवणे सरकारला कठीण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या कायद्यावर विश्वास ठेवायचा कसा? शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या जनसेवा चालवणे सरकारला कठीण

जनसेवांचे व्यावसायिकरण अनिर्बंध वाढू नये यासाठी नियंत्रण आपल्या हाती ठेवणे आणि न्यायव्यवस्था मजबूत करणे हे सरकारचे कर्तव्य असते. ...

या कायद्यावर विश्वास ठेवायचा कसा? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या कायद्यावर विश्वास ठेवायचा कसा?

जनसेवांचे व्यावसायिकरण अनिर्बंध वाढू नये यासाठी नियंत्रण आपल्या हाती ठेवणे आणि न्यायव्यवस्था मजबूत करणे हे सरकारचे कर्तव्य असते. ...

हायकाेर्टातील प्रलंबित प्रकरणे पुन्हा पटलावर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकाेर्टातील प्रलंबित प्रकरणे पुन्हा पटलावर

कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा १७ ऑगस्ट रोजी पार पाडला आणि १८ ऑगस्टपासून कार्यान्वित झाले. आता या सर्किट बेंचच्या कामकाजाला जवळपास एक महिना पूर्ण होईल. ...

प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार

एप्रिल महिन्यात पूल बंद करून पाडण्यात येणार असल्याने तिकीट बुकिंग काउंटर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; परंतु पुलाच्या पाडकामास विलंब झाल्याने हे कार्यालय स्थलांतरास स्थगिती देण्यात आली होती. ...

सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

दुसऱ्या दिवशी दुपारी पगार जमा झाला का? हे पाहण्यासाठी तक्रारदार यांनी बँक खाते तपासले असता पगार खात्यात जमा झाला होता. पण, खात्यात अवघे ८६ रुपये शिल्लक असल्याचे दिसले. ...

बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

मुंबई महापालिकेचा किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड जवळपास पूर्ण झाला असून, तो वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात येत आहे. ...